Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

मानवत तालूक्यात ८२.५१% मतदान झाले

१४८ बूथवर ५३०५७ पैकी ४३७७९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावरा


मानवत /अनिल चव्हाण

मानवत तालूक्यात ४१ ग्राम पंचायत निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केला केला होता तर सावळी, जंगमवाडी, या २ ग्राम पंचायती बिन विरोध झाल्याने ३९ ग्राम पंचायती साठी आज दिनांक १५ जानेवारी रोजी मतदान घेण्यात आहे सांयकाळी ५-३० वाजता तालूक्यातील ३९ ग्राम पंचायती मध्ये ४३७७९ स्त्री – पूरूष , युवा मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

सविस्तर वृत्त असे की,
मानवत तालूक्यातील ४१ ग्राम पंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला असून दोन ग्राम पंचायती सावळी, जंगमवाडी या दोन ग्राम पंचायती बिन विरोध झाल्यामूळे ३९ ग्राम पंचायतीसाठी आज निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार डी,डी, फूपाटे, टशिक्षणाधिकारी संजय ससाने , गट विकास वानखेडे मॅडम , नायब तहसिलदार नकूल वांघूंडे , शेख वसीम,नरेंद्र उखळदकर, गट शिक्षण विस्तार अधिकारी रणमाळे , एस, एम सोनूळकर शिरिष लोहट यांच्या मार्ग दर्शनाखाले मतदान घेण्यात आले असून दिनांक १५ जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या मतदानासाठी निवडणूक विभागासह पोलिस प्रशासन सहभाग घेतला होता यावेळी ३९ ग्राम पंचायती मध्ये सरासरी ८२.५१ टक्के मतदान झाले.

मानवत तालूक्यात ३९ ग्रामपंचायती मध्ये झालेले एकूण मतदान.

*स्त्री.- २५५०८ पैकी २०६८२ स्त्रीयांनी हक्क बजावला.
तर पूरूष मतदार २७५४९ पैकी २३०९७ मतदारानी आपला मतदानाचा कक्क बजावला आहे तालूक्यातील ३९ ग्राम पंचायती मध्ये सरासरी. ८२.५१% मतदान झाले तर
एकूण ५३०५७ मतदारा पैकी एकूण ४३७७९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून ग्राम सभा मजबूत करण्यासाठी यशस्वी पणे आपले कर्तव्य बजावून ग्राम सभा मजबूत केली असल्याची चर्चा ग्रामीण भागातील युवका मधून व्यक्त केल्या जात आहे.

……………………………………..

स्री -२०६८२/२५५०८
पू -२३०९७/२७५४९
एकून-४३७७९/५३०५७
टक्केवारी -८२.५१ %

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close