Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

तळीये दरडग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जागा ठरली


महाड : तळीये गावाचा अतिवृष्टीने जीव घेतला आहे. या तळीये गावाच्या पुनर्वसनाच्या जोरदार हालचाली सुरू झालेल्या आहे. या गावकऱ्यांच्या पुनर्वसनासाठीची जागा निश्चित झालेली आहे. तसेच दुर्घटनाग्रस्तांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे.
तळीयेचे कोतवाल बाळा कोंढाळकर यांनी या बाबतची माहिती दिलेली आहे. तळीये गावातील दुर्घटनाग्रस्तांचे पुनर्वसन होणार आहे. त्यासाठी जागा निश्चित करण्यात आलेली आहे. जागा मालकाने त्याबाबतची संमती दिली की या दुर्घटनाग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा होणार आहे. गावातीलच सर्व्हे नंबर 125-15 गट ही जागा निश्चित करण्यात आली आहे, अशीमाहिती कोंढाळकर यांनी दिली आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close