Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

पोलीस कर्मचाऱ्याने केले चक्क जिल्हाधिकाऱ्यांचे i-card चेक


जिल्हाधिकारीनी कर्तबगार पोलिसाचे कौतुक करून त्यांना आपले ओळखपत्र दाखवून शिकरण केंद्रामध्ये केला प्रवेश


पाचोड / शिवननाथ हजारे

पाचोड ग्रामीण रुग्णालय येथे कोरणा प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा केंद्राचा शुभारंभ केल्यानंतर या केंद्रामध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नसल्याने आत मध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक नागरिकांच ओळखपत्र तपासले नंतरच आत मध्ये प्रवेश दिला जातो औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण हे या केंद्राची तपासणी करण्यासाठी आले असता बंदोबस्तास असलेले पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र नारायणराव श्रीसागर या कर्मचाऱ्याने जिल्हाधिकारी असल्याचे सांगूनही चक्क जिल्हाधिकारी यांना आपले ओळखपत्र दाखवल्यानंतर आत प्रवेश दिला जाईल असे म्हणत गेटवरच थांबवून धरले आस्था जिल्हाधिकारी यांनीही ही त्यांच्या या करतात कार पणाचे कौतुक करून त्यांना आपले ओळखपत्र दाखवून शिकरण केंद्रामध्ये प्रवेश केला आहे यामुळे या कर्तबगार पोलिस कर्मचाऱ्यांची पाचोड परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.



Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close