Subscribe to our Newsletter
Loading
Uncategorized

नक्की वाचा :पोलिसाच्या पत्नीची व्यथा…”कवीतेतुन कशी माडली

यशोगाथा/ नागरीकाचे व्यासपीठ

“पोलिसाच्या पत्नीची व्यथा…”
कोणी घरात आराम करतोय तर, कोणी मस्त झोपतोय…

पण आम्ही पोलीसभर उन्हात उभं राहून राहून बंदोबस्त करतोय…
कोणी आईला स्वयंपाकात मदत करतोय तर कोणी बायकोसोबत गप्पा मारतोय…

पण आम्ही पोलीस रस्त्यावर कोरोनाशी लढतोय…
कोणी उद्याची स्वप्न बघतोय…तर कोणी फक्त आज मध्ये जगतोय…पण

आम्ही पोलीस देशासाठी मरतोय…
कोणी आपल्या बाळासोबत खेळतोय…तर कोणी आपल्या जुन्या मित्रांसोबत फोनवर बोलतोय.

.पण आम्ही पोलीस फक्त लोकांसाठी उभा राहतोय…
कोणी जगण्यासाठी वाट बघतोय तर कोणी मरणाला घाबरतोय..

.पण आम्ही पोलीस कोरोनाशी दोन हात करतोय..

.पण आम्ही पोलीस कोरोनाशी दोन हात करतोय…
कवयित्री -पौर्णिमा रवी दाभाडे औरंगाबाद

Tags
Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close