Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

कन्नड -आंबाला गावाची ग्रामपंचायत बिनविरोध सहा पंचवार्षिक पासून बिनरोधची परंपरा कायम

कन्नड – अतिशय दुर्गम भागात डोंगराच्या पायथ्याशी पितळखोरा लेणी जवळ वसलेल्या आंबाला या  आदिवासी गांव असून या गांवची ग्रामपंचायत तीस वर्षांपूर्वी स्थापन झाली. तेव्हा पासून या गांवाची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होत आली आहे. दिनांक १५जानेवारी रोजी होणाऱी आंबाला ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करुण आदिवासी जनतेने तालुक्यातील इतर ग्रामपंचायतीच्या पुढारयांनी आंबाला गांवच्या आदिवासी जनतेचा आदर्श घेण्यासारखा आहे.निवडणूक आयोगाने तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा केली.दिनांक १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे.महत्मा गांधी  तंटामुक्त अध्यक्ष  गंगाराम आगिवले पोलीस  पाटील साहेबराव  तावरे ,  ग्रामसेवक  बी. सी. निक्कम.     माजी उपसरपंच महादु आवाले ग्रामस्थ.बुधा गावंडे भावडु मेंगाळ दामु उघडे लक्ष्मण भुतांबरे व पोलीस प्रशासन यांच्या  पुढाकाराने   आंबाला गावची ग्राम पंचायत याहीवेळी  बिनविरोध करण्यात  आली.आंबाला हे अतिशय दुर्गम भागातील  डोगराच्या पायथ्याशी  पीतळखोरा लेणीजवळ वसलेले आदिवासी  गाव गावाची लोकसंख्या २३५०(तेवीसे पन्नास )या गावची ग्रामपंचायतची निवड  सुमारे ३५वर्षा पासुन बिनविरोधच होते  या गावाला सुरूवातीलाच  महत्मा गांधी  तंटामुक्त पुरस्कार  ,स्वच्छता  अभियान.  पुरस्कार हगणदारी मुक्त  गाव आनेक पुरस्कार या गावाला  मिळालेले  आहेत या गावाचा गुन्हा  केस आज पावेतो पोलीस  स्टेशनला नोंद  नाही  गावातील  पोलीस  पाटील . महात्मा  गांधी  तंटामुक्त समिती व गाव  पंचायत  मिळुन गावातील  वाद गावातच मिटवतात यावेळी. ही ग्राम पंचायत  बिनविरोध  करण्यात  आली  आमदार  उदयसिंग राजपुत., उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते , तहसिदार संजय  वारकड ,  कन्नड ग्रामीण  पोलीस  स्टेशनचे पोलीस  निरीक्षक सुनील नेवसे  , माजी. सभापती खेमा पथवे .   पोलीस  पाटील काळु पथवे.  गंगाराम गांगड अनिल उघडे .   झिपा मधे  सुक्राम उघडे  यांनी  अभिनंदन  केलेबिनविरोध निवड  झालेले  ग्राम पंचायत  सदस्य  खालील  प्रमाणे सकाराम तुकाराम  भुंताबरे ,शिवराम दौलत  मेंगाळकृष्णा  मंगा उघडे ,सरुबाई साहेबराव  मेंगाळ ,रंभाबाई देवाराव मधे , नथ्थाबाई काशिनाथ  भुतांबरे ,गुंताबाई पुना उघडे , असे आहेत. तेव्हा तालुक्यात होत असलेल्या गांवातील ग्रामपंचायत निवडणूक लढण्यांनी आंबाला गांवचा आदर्श घेण्यासारखा आहे अशी नागरीकांत चर्चा सुरू आहे.Attachments area

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close