Subscribe to our Newsletter
Loading
क्रीडा व मनोरंजनलाईफ स्टाईल

टीम इंडियाच्या स्टार क्रिकेटरने पत्नीला रं-गेहात पकडले होते, लाजेने झुकली होती मान …

टीम इंडियाच्या स्टार क्रिकेटरने पत्नीला रं-गेहात पकडले होते, लाजेने झुकली होती मान …
सध्या टीम इंडियामधून बाहेर असलेला विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिक ३५ वर्षांचा झाला आहे कार्तिकने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत तसेच वैयक्तिक आयुष्यात बरेच चढउतार पाहिले आहेत. २०१३ मध्ये त्याचे दु खं कमी झाले होते कारण त्यावेळी स्टार स्क्वॅ श प्लेयर दीपिका पल्लीकलने त्याच्या आयुष्यात प्रवेश केला दिनेश आणि दीपिकाने दोन वर्षांच्या डे-टिंगनंतर २०१५ मध्ये लग्न केले.

मनोरंजक प्रेम कथा:- दिनेश कार्तिक आणि दीपिका पल्लीकल यांची प्रेमकथा खूपच रं जक आहे दीपिकाने एका मुलाखतीत सांगितले होते की एक दिवस दिनेश कार्तिकने मला डिनरसाठी मेसेज केला होता पण मी त्याकडे दुर्लक्ष केले त्यानंतर तो वारंवार डिनर डे ट साठी विचारत होता. पण मी प्रत्येकवेळी काही निमित्त करून त्याचा प्र स्ताव टाळत होते.

कार्तिकने रं गेहाथ पकडले:- मग एक दिवस दीपिका पल्लीकलने काहीतरी असे केले ज्यामुळे तिला स्वतःचीच लाज वाटली कारण दिनेश कार्तिकने तिला रं गेहाथ पकडले होते जेव्हा एकदा कार्तिकने दीपिकाला रात्रीच्या डिनर साठी विचारले तेव्हा स्क्वॅ श प्लेअरने त्याला खोटे सांगितले की ती ऑस्ट्रेलियाला जात आहे.

जिम मध्ये भेटली:- दुसर्‍याच दिवशी जेव्हा दीपिका ज्या जिममध्ये जायची त्याच जिममध्ये दिनेश कार्तिक आला होता तेव्हा दीपिकाचा खोटा बोल पकडला गेला अचानक जिममध्ये दिनेशला पाहून दीपिका थोडीशी लाजाळू झाली त्यानंतर दोघांनी एकत्र ब्रेकफास्ट केला त्यानंतर दोघांची मैत्री सुरू झाली. जी मैत्री पुढे प्रेमात बदलली आणि दोघांनी 2015 मध्ये लग्न केले.

मित्राने फ सवणूक केली:- आपणास सांगू की दीपिका दिनेश कार्तिकची दुसरी पत्नी आहे बालपणातील मैत्रीण निकिताशी लग्न झाल्यांनतर निकिताने दिनेश कार्तिकच्या मित्र मुरली विजयसोबत प्रेमसं-बंध सुरू केले त्यानंतर निकिताने त्याच्याबरोबर आयुष्य व्यतीत करण्याचा निर्णय घेतला असता कार्तिकने निकिताला घटस्फो ट दिला, त्यानंतर मुरली विजयबरोबर तिचे लग्न झाले. पण आता त्याचा जुना मित्र विजयशी कार्तिक आता कधीच बोलू शकणार नाही जरी कार्तिकसाठी सर्व गोष्टीं खूप जुन्या झाला आहेत.

कोहली आणि दिनेश कार्तिक यांचे सूर जास्त जुळत नसल्याचे काही जणांना वाटते. पण कोहली आणि दिनेश कार्तिकची पत्नी यांचे चांगले नाते आहे. कोहलीच्या फिटनेसची कार्तिकची पत्नी प्रेरणास्थान आहे, असे समजले जाते.

भारतीय संघाला काही वर्षांपूर्वी शंकर बासु हे ट्रेनिंग द्यायचे. प्रत्येक खेळाडूने कसा आणि कोणता व्यायाम करावा, हे बासु ठरवत असतं. कोहलीलाही व्यायाम शाळेमध्ये बासु हेच ट्रेनिंग देत होते. बासु यांनी यावेळी कोहलीच्या फिटनेसचे प्रेरणास्थान कार्तिकची पत्नी असल्याचे सांगितले आणि सर्वांनाच धक्का बसला.

बासु यांनी सांगितले की आयपीएलच्या सुरुवातीच्या २-३ मोसमांतील ही गोष्ट आहे. आम्ही भर उन्हात सराव करत होतो. त्यावेळी कोहलीने कार्तिकची पत्नीदेखील सराव करत असल्याचे पाहिले. यावेळी कोहली कार्तिकच्या पत्नीपासून प्रेरित झाला.

त्याने जेव्हा कार्तिकच्या पत्नीचा फिटनेस पाहिला तेव्हा तर कोहली अवाक् झाला होता. तेव्हा कोहलीने कार्तिकच्या पत्नीसारखा सराव करण्याचा प्रस्ताव सर्वांपुढे मांडला. त्यामुळे कोहलीच्या फिटनेससाठी कार्तिकची पत्नी आणि भारताची आंतरराष्ट्रीय स्क्वॉ शपटू दीपिका पल्लीकल ही प्रेरणास्थान आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close