आपल्या नाविन्यपूर्ण आणि सौंदर्यदृष्ट्या उत्कृष्ट उत्पादनांसाठी आणि उपायांसाठी टाटा ब्लूस्कोप स्टील कडून सर्व-नवीन पॅन इंडिया मोहीम
टाटा ब्लूस्कोप स्टीलने ‘कलरिंग लाइफ इन स्टील’ या ब्रँडला प्रत्यक्षात आणण्याच्या आपल्या सततच्या प्रयत्नात, एक नवीन मोहीम सुरू केली आहे जिची टेलिव्हिजन, प्रिंट, ओटीटी आणि डिजिटल प्लॅटफॉर्मसह संपूर्ण भारतीय माध्यमांमध्ये उपस्थिती आहे. .
आपल्या जीवन शैलीत सुधारणा करू इच्छिणाऱ्या लोकांमध्ये ब्रँडचे आकर्षण निर्माण करणे हे या कॅम्पेन फिल्म (TVC) मधील नायकाचे उद्दिष्ट आहे. सोबतच जास्तीत जास्त लोकांशी जोडले जाणे हाही या मोहिमेचा अन्य हेतू आहे. एक वाढता ग्राहक वर्ग आहे जो सामान्यांपेक्षा चांगले जीवन जगण्यासाठीची प्रेरणा देणारे, सर्वोत्कृष्ट रूफिंग सोल्यूशन्स सह बांधलेले घर घेण्याचा अभिमान बाळगतो. DURASHINE रूफिंग सोल्यूशन्स केवळ चांगल्या कामगिरीचे, उत्कृष्ट सौंदर्य शास्त्राचे आश्वासन देत नाहीत तर ग्राहकांना आपली आवड – निवड जपण्यासाठी अनेक पर्याय देखील उपलब्ध करून देतात.
या प्रसंगी टाटा ब्लूस्कोपस्टील चे एम.डी श्री. अनूपकुमार त्रिवेदी म्हणाले, ‘ही मोहीम 2008 मध्ये आमचे पहिले उत्पादन लाँच केल्यापासून, ग्राहकांच्या अंतर्दृष्टी मिळविण्यासाठी, उत्तम उपाय सक्षम करण्यासाठी गुंतवलेल्या अनेक वर्षांच्या संशोधनाला दिलेली विश्वासाला दिलेली पावती आहे. आतापर्यंतचा प्रवास हा रोमांचक ठरला आहे जिथे आमचा मोठा विस्तार झाला आहे. आम्ही आमच्या ग्राहकांना ती सर्वात प्रगत उत्पादने आणि समस्या समाधान देऊ करत आहोत जी टिकाऊ आणि कार्य करत राहणारी आहेत.”
देशभरात 5000 हून अधिक टच पॉइंट्स सह, तुम्हाला DURASHINE जवळजवळ सर्व प्रगतीशील ठिकाणी आढळेल – जसे की निवासी, संस्थात्मक, व्यावसायिक आणि औद्योगिक विभाग. हा एक असा पुरस्कार-विजेता ब्रँड आहे ज्याला सलग अनेक वेळा आशियातील सर्वात विश्वासार्ह आणि आश्वासक ब्रँड या शीर्षकाने सन्मानित करण्यात आले आहे.
बिझनेस सोल्युशन्स चे व्ही पी श्री. सी. आर कुलकर्णी यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करतांना म्हणले आहे जी “ही मोहीम ब्रँडशी संलग्न एक महत्त्वाकांक्षी मूल्य तयार करून ग्राहकांना आनंद देते. घरे बांधताना लोक दर्जेदारपणाला खूप महत्व देत असतात. मुख्यतःअभूतपूर्व आपत्तींच्या काळातही गोष्ट अधिक प्रासंगिक आहे जेथे संरचनात्मक स्थिरता, टिकाऊपणा, देखभाल आणि आनंददायी अंतर्भाग महत्त्वाची भूमिका बजावतात. DURASHINE या सर्व गुणांनी युक्त एक परिपूर्ण पर्याय आहे. हे अनेक विधरंग, एकापेक्षा अधिक प्रोफाइल आणि पूरक उपकरणे यांच्या द्वारे निवडीचे स्वातंत्र्य प्रदान करते. शेवटी घर हेच तुमचे हृदय आहे आणि या मोहिमेचे उद्दिष्ट आहे की तुम्हाला तुमच्या स्वप्नातल्या घराची मालकी मिळून तुमच्यासाठी एक अभिमानाचा क्षण निर्माण करणे!”
टाटा ब्लूस्कोपस्टील बद्दल: टाटा ब्लूस्कोप स्टील हा टाटा स्टील आणि ब्लूस्कोपस्टील यांच्यातील कोटेड स्टील, स्टील बिल्डिंग सोल्यूशन्स आणि संबंधित बिल्डिंग उत्पादनांच्या क्षेत्रात समान संयुक्त उपक्रम आहे. सदर कंपनी आशिया पॅसिफिक प्रदेशात कार्यरत आहे. टाटा ब्लूस्कोप स्टील सुरक्षितता, आरोग्य आणि पर्यावरणात उच्चमान केरा खते आणि तिला अंडररायटर्स लॅबोरेटरीइंक. द्वारे ISO 9001: 2008 तसेच ISO 14001 आणि OHSAS 18001 प्रमाणपत्रांसाठी UL MSS India द्वारे प्रमाणित केले गेले आहे. टाटा ब्लूस्कोप स्टीलची मुख्य मूल्ये म्हणजे सुरक्षा, विश्वास, मानवी प्रतिष्ठा आणि उत्कृष्टता. हीच मूल्ये ध्यानात ठेऊन कंपनी सातत्याने “Creating Your New World in Steel!” या दिशेने काम करते आहे.