Subscribe to our Newsletter
Loading
लाईफ स्टाईल

उन्हाळ्यात घामामुळे होतो स्किन इन्फेक्शनचा त्रास, करा हे घरगुती उपाय

उन्हाळ्याच्या दिवसात घामामुळे वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन होतात. खासकरून जांघ, पाठ आणि पायाच्या भागातही त्यामुळे इन्फेक्शन होते. अस्वस्थ आणि अनियमित जीवनशैलीमुळे पाचन तंत्र, रोग प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो. परिणामी विविध प्रकारचे चर्मरोग शरीराला जडू शकतात. या चर्मरोगाला बॅक्टेरीयल इन्फेक्शन कारणीभूत ठरते. परंतु काही घरगुती उपाय केल्याने या प्रकारच्या इन्फेक्शनपासून वाचता येऊ शकते

जवस
जवसाच्या बियांमध्ये ओमेगा थ्री फॅटी अॅसिड्स असतात. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी यातील तत्व मोलाची कामगिरी बजावतात. त्वचाविकारांवरही जवस प्रभावीपणे काम करतो. एक्झिमा, सोरायसिस सारख्या आजारांवरही जवस उपयुक्त ठरते. त्यामुळे जवसाचे नियमित सेवन हिताचे ठरते

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close