Subscribe to our Newsletter
Loading
शेतीविषयक

राज्यात ठिकठिकाणी भारत बंदला उस्फुर्त प्रतिसाद, बुलडाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रेल्वे अडवली


पुणे, -महाराष्ट्रात ठिकठिकाणी भारत बंदला सुरुवात झाली आहे. पुणे, जालना,नाशिक, नागपूरमध्ये बाजारपेठांमध्ये शांतता पाहायला मिळतेय. तर काही ठिकाणी शेतकरी संघटनांकडून शांतते निषेध नोंदवला जातोय. तर जालन्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दूध वाटप करून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला जात आहे. जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे बालकांना तसेच ग्रामस्थांना दूध वाटप करून या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली आहे. हे आंदोलन शांततेच्या मार्गाने केले जाणार असल्याचे शेतकरी संघटनेकडून जाहीर करण्यात आले आहे.

बुलडाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. ‘स्वाभिमानी’चे नेते रविकांत तुपकर यांनी कार्यकर्त्यांसह चेन्नई-अहमदाबाद एक्सप्रेस मलकापूर रेल्वे स्थानकावर अडवली आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close