Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

सुशांत सिंह राजपूतची हत्या नव्हे आत्महत्याच, एम्सकडून शिक्कामोर्तब झाल्यानंतर बहीण श्वेता सिंह किर्तीने केले ट्विट,

MH20LIVE NETWORK

सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्ती हिने प्रतिक्रिया दिली आहे.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची हत्या नसून त्याने आत्महत्या केली आहे, असा अहवाल दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (AIIMS) दिला. हा अहवाल 28 सप्टेंबर रोजी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अहवालात हत्येचा दावा पूर्णपणे फेटाळण्यात आला असून सुशांतने आत्महत्या केल्याचे म्हटले गेले आहे.

या अहवालावर आता सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्ती हिने प्रतिक्रिया दिली आहे. फक्त दोन शब्दांमध्ये तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. श्वेताने सुशांतचा फोटो शेअर करुन “आम्ही जिंकणार” असे म्हटले आहे. इतक्या महिन्यांपासून भावासाठी लढाई लढणाऱ्या श्वेताला आपल्या भावाला न्याय मिळेल असा विश्वास कायम आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close