Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

माणसाने कसे जगावे ही सुमित पंडित कडून शिकाव : संतोष खेतमाळस पोलीस निरीक्षक

माणुसकी च जीवंत उद्दाहरन म्हणजे सुमित पंडित हे नाव डोळ्यासमोर येते संतोष खेतमाळस पोलीस निरीक्षक करमाड यांचे प्रतिपादन

औरंगाबाद: माणुसकी च जीवंत उद्दाहरन म्हणजे सुमित पंडित हे नाव डोळ्यासमोर येते संतोष खेतमाळस पोलीस निरीक्षक करमाड यांचे प्रतिपादन प्रत्येकाला इतका झालंय मी आणि माझं असं याचं वाईट वाटतं आपल्या सभोवताली सर्व लोक आहेत त्यामुळे आपण आहोत ही भावना आपण कदाचित विसरलो आहोत हे कदापि विसरुन चालणार नाही हे आपण सर्वांनी करून घ्यावं ज्याप्रमाणे बॅग गुजरे लोक जगतात आपण सुसंस्कृत असताना फरक काय असं म्हटल तर वावगे ठरणार नाही माणसाने माणसाची माणसा सारखे वागणे माणसाने कसे जगावे ही सुमित पंडित कडून शिकाव सुमित पंडित वृक्ष लावतात माणसांची माणसांसाठी धावून जातात मदत करतात त्या रीतीने मोठा माणूस म्हणून एक ते बनवून त्यांनी वेगळी पर्सनॅलिटी बनवली आहे मला वाटलं म्हणून मागील वर्षी मी त्यांच्या बाबतीत संत तुकारामांच्या जे का रंजले गांजले!त्यासी म्हणे जो आपुले देव तेथेची जाणावा या ओळी त्यांच्यासाठी सार्थ ठरतात ज्या वेळेस जो मदत करतो त्याची आठवण होते.आम्ही सुध्दा करमाड पोलीस स्टेशनमध्ये रक्तदान शिबिरात १५१ दाद्यानी रक्तदान केले होते.
——–

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close