Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी तहसीलदारांना निवेदन


कन्नड –  मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात   आला होता.
खालील मागण्यांना तातडीने मान्य कराव्याअन्यथा मराठा समाजाचा वणवा पुन्हा पेटल्यास त्यास केंद्र व राज्य सरकार पूर्णतः जबाबदार राहील विविध मागण्याचे निवेदन तहसीलदार संजय वारकड यांना देण्यात आले .      मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा केंद्र व राज्य सरकारकडे अनेक दिवसांपासून शांततेत व संयमाने पाठपुरावा करीत आहे.वरील बहुतांश मागण्यांवर सरकारने त्वरित निर्णय घेणे अपेक्षित आहे.मराठा समाजाच्या सहनशीलतेचा आणखी अंत न पाहता वरील मागण्यांबाबत तात्काळ निर्णय घ्यावा.अन्यथा मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाचा वणवा पुन्हा पेटल्यास त्यास केंद्र व राज्य सरकार पूर्णतः जबाबदार राहील असे निवेदन सकल मराठा समाज-मराठा क्रांती मोर्चा कन्नडच्या वतीने देण्यात आले . यावेळी शहर पोलिस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close