Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

बीड/ प्रतिनिधी –राष्ट्रवादी महिला काँग्रेस बीड तालुक्याच्या वतीने महिलांसाठी संक्रांती निमित्त वाण आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या सौ.रेखाताई क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबीराला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
हेही वाचाBudget 2021:: वाचा काय होणार महाग आणि काय होणार स्वस्त

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या आदेशावरुन जिल्हा परिषद सदस्या रेखाताई क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आणि महिला जिल्हाध्यक्ष संगिता तुपसागर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या बीड तालुक्याच्या वतीने  तालुकाध्यक्ष जयश्री वाघमारे यांनी रविवार दि. 31 जानेवारी रोजी राष्ट्रवादी भवन येथे संक्रांतीनिमित्त महिलांसाठी वाण आरोग्य शिबीराचे आयोजन केले होते.

हेही वाचा साष्टपिंपळगावातील :मराठा उपोषण स्थगित केंद्राय आरक्षणा साठी :मराठा क्रांती मोर्चा दिल्लीत धडकणार

हेही वाचा कोरोना लसीकरण प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

हेही वाचा तुम्ही जुनी गाडी वापरताय का? तुमची गाडी भंगारात जाणार, केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय वाचा News

या शिबीराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या रेखाताई क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ.नेहा क्षीरसागर, जिल्हाध्यक्ष संगिता तुपसागर, वनिता चाळक, हेमा पिंपळे, प्रज्ञा खोसे, मिनाक्षी देवकते, अनिता वाघमारे, कमलताई निंबाळकर, माधुरी घुमरे, राणी भाभी, ललिता शेरकर, स्वाती दुनघव, संताबाई खाडे, कुसूम भालेराव, पुजा भिसे, रुपाली वाघमारे, रोहिणी पेंढे, रुक्मीणीबाई चादर, वैशाली काकडे, विजूबाई खाडे, शालीनी दुनघव, राधा पाडोळे आदि उपस्थित होते. शिबीरात डॉ. जायभाय, डॉ.गोल्हार, डॉ.रेंगे यांनी शेकडो महिलांची विविध तपासणी करण्यात आली. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close