Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

महिला समितीव्दारा धान्याची रांगोळी स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद


औरंगाबाद – .
महावीर जन्मकल्याणक . अनुषंगाने जन्मोत्सव समिती व श्री.१००८ शांतीनाथ अग्रवाल महिला मंडळ,सराफा हडको प्रेरणा स्वाध्याय मंडळ,मैत्री बहु मंडळ,सखी सहेली गु्रप यांच्या संयुक्त विदयमाने धान्याची रांगोळी हि स्पर्धा ऑनलाईन आयोजीत करण्यात आली होती. या स्पर्धेला संपुर्ण महाराष्ट्रातुन उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. सर्व प्रथम कार्यकमाचे मंगलाचरण पुजा सचिन साहुजी व रâतिका जीवन साहुजी यांनी ऑनलाईन केले. कार्यकमाचे दिप प्रज्वलन जन्मकल्याणक महोत्सव समितीचे अध्यक्ष अनिलकुमार संचेती,कार्याध्यक्ष भावना सेठीया यांनी केले. कार्यकमाचे सुत्रसंचालन प्रिती साहुजी यांनी केले.
या ऑनलाईन स्पर्धेत विनोद बोकडिया,रवि मुगदिया,संजय संचेती, विलास साहुजी मुकेश साहुजी,भारती बागरेचा,शांतीनाथ अग्रवाल दिगंबर जैन मंदिराचे सुधीर साहुजी,निलेश सावलकर,राजेश मुथा,निलेश पहाडे,मिठालाल कांकरिया,राजेंद्र पगारीया,प्रतिक साहुजी,मंगला पारख,मंजु पाटणी,पल्लवी शहा,मिना पापडीवाल,संगीता संचेती,करâणा साहुजी,माया मुथा यांची उपस्थिती होती. या सर्वानी मिळुन या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. स्पर्धेचे परिक्षक म्हणुन पुनम संचेती,काजल सेठीया यांनी काम पाहिले.
या स्पर्धेत स्पर्धकांनी धान्यापासुन रेखीव पुर्ण सुंदर अशा रांंगोळया काढल्या. यामध्ये दृष्टी मंडलेचा,साक्षी जैन,प्राची साहुजी,निकीता साहुजी,पिंकी जैन,सिमा संकलेचा,पायल लोहाडे,भारती साहुजी,सायली शहा,जागृती शहा,प्रिती शहा आदींसह १०० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. यामध्ये तप करणे,भगवंताची चिन्ह,भगवंताच्या आईला आलेले स्वप्न,कलश,स्वस्तीक,सदय परिस्थीतीत कोरोना बददल सुध्दा रांगोळी काढली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उषा साहुजी,तनुजा गांधी,साधना शहा,राशी साहुजी,योगीता साहुजी,जागृती साहुजी,ऑनलाईन कार्यकम यशस्वी करण्यासाठी सावन चुडीवाल,राहुल साहुजी यांनी परिश्रम घेतले तर आभार प्रदर्शन तनुजा गांधी यांनी केले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close