Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ विरोधात शिवसेनेचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

संभाजीनगर: पेट्रोल डिझेल आणि गॅस चे भाव सातत्याने वाढत असून प्रत्येक वेळेस होणारी दरवाढ ही सामान्य जनतेला परवडणारी नाही जवळपास एक वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे प्रत्येक कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटली असून सततच्या होणाऱ्या दरवाढीमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष पसरला आहे शिवसेना ही जनतेच्या पाठीशी ठाम उभी असून शिवसेनेने केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध महागाईच्या या भडकणाऱ्या वणव्यातून सर्वसामान्यांना बाहेर काढण्यासाठी या दरवाढी विरोधात आज तीव्र आंदोलन करून केंद्र सरकारचा जाहीर निषेध केला.
हेही वाचा विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून प्रस्ताव सादर करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या सूचना


शिवसेना नेते चंद्रकांत खैरे शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे आमदार उदयसिंह राजपूत महापौर नंदकुमार घोडेले यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील मध्यवर्ती ठिकाण क्रांतीचौक येथे केलेल्या या आंदोलनात “केंद्र सरकारचा धिक्कार असो”, “सर्वसामान्यांचे जीवन वेठीस धरणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो”, “इंधन दरवाढीचा धिक्कार असो”, “केंद्र सरकारचा करायचं काय खाली मुंडकं वर पाय”, “शिवसेना जिंदाबाद” या घोषणांनी संपूर्ण शहर परिसर दणाणून गेला होता.
हेही वाचा सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणावर 8 मार्चपासून प्रत्यक्ष सुनावणी


यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी शिवसैनिकांसह बैलगाडी मार्च काढून आता बैलगाडीतून फिरायचे का ??? असा प्रश्न केंद्र सरकारला विचारत केंद्र सरकारचा निषेध केला. त्याचप्रमाणे महिलांनी चुलीवर भाजी ,भाकरी करत गॅसची दरवाढ परवडणारी नसून आता चुलीवर स्वयंपाक करायचा का ??? असा प्रश्न विचारत केंद्र सरकारचा निषेध केला
हेही वाचा नाना पटोले यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी वर्णी


केंद्र सरकारने या आंदोलनाची दखल घ्यावी नसता याहीपेक्षा तीव्र शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर आनंद तांदुळवाडीकर शहर प्रमुख विजय वाघचौरे विश्वनाथ स्वामी बाबासाहेब डांगे तालुकाप्रमुख हनुमान भोंडवे केतन काजे विधानसभा संघटक डॉ. अण्णा शिंदे गोपाळ कुलकर्णी सुशील खेडकर जिल्हा युवा अधिकारी ऋषिकेश खैरे महिला आघाडी जिल्हा संघटक सुनिता देव उपजिल्हा संघटक प्रतिभा जगताप अनिता मंत्री नलिनी बाहेती शहर संघटक आशा दातार विद्या अग्निहोत्री दुर्गा भाटी विधानसभा संघटक नलिनी महाजन मीरा देशपांडे लक्ष्मी नरहिरे शिवसेना उपशहर प्रमुख गणपत खरात संजय हरणे संजय बारवाल शिवा लुंगारे राजेंद्र दानवे अनिल जयस्वाल रमेश बहुले संतोष मरमट रमेश दहिहंडे संतोष खेंडके दिग्विजय शेरखाने ज्ञानेश्वर डांगे बापू पवार चंद्रकांत इंगळे ज्ञानेश्वर डांगे हिरा सलामपुरे वसंतभाई शर्मा सतीश निकम माजी नगरसेवक गजानन बारवाल गिरजाराम हाळनोर सचिन खैरे कमलाकर अण्णा जगताप दामू अण्णा शिंदे किशोर नागरे सूर्यकांत जायभाय बन्सी मामा जाधव वीरभद्र गादगे अल्पसंख्याक आघाडीचे समीर कुरेशी अपंग जिल्हा संघटनेचे शाहूराज चित्ते शिक्षक सेनेचे दत्ता पवार दलित आघाडीचे मारुती साळवे राजू वाकुडे व्यापारी आघाडीचे संजय लोहिया मनीष भारूका रवी लोढा प्राध्यापक संतोष बोर्डे

बहिणी-बहिणीची शेती ! निसर्ग पुरक शेती :वाचा सविस्तर news

अभिजीत पगारे लक्ष्मण बताडे बाप्पू कवळे नंदू लबडे बाबासाहेब आगळे शिवाजी शिंदे देविदास पवार सोमनाथ बोंबले संजय तांबे चंद्रकांत देवराज नितीन पवार विनोद बंनकर प्रशांत डिगोळे जालिंदर शिरसाट अर्जुन सरोसे सचिन वाघ संजय कोरडे गजू शिंदे मुकेश गोरे किशोर साबळे मनोज खोचे अमोल निकाळजे देविदास रत्नपारखे दिनेश तिवारी भास्कर खेंडके कैलास तिवळकर भरत ढवळे धीरज परदेशी हेमंत जाधव सुंदरराव वायाळ संतोष खंदारे देविदास पवार कृष्णा मेटे महेंद्र ठाकूर विजय यादव रामेश्वर कोरडे किरण लखनानी अनिल शिंदे प्रवीण खरे रामदास गायके सिद्धार्थ वरमाडे कांता पाटील विजय वाघमारे गणेश जाधव संदीप आरके गणेश पवार लक्ष्मण साध्ये योगेश साध्ये सोमनाथ नवपुते रामदास पवार रमेश सूर्यवंशी संतोष पठाडे रवी गायकवाड माधव कोल्हे भागवत भारती ज्ञानेश्वर तुपे गणेश अंबिलवादे विशाल गायके संतोष खोंडकर संदीप पवार युवा सेनेचे सागर वाघचौरे महिला आघाडीच्या कविता सुरले शुभांगी लातूरकर शारदा घुले सुषमा यादगिरे सुनिता अवताडे वंदना कुलकर्णी सुनीता कोकाटे कमल चक्रे रुक्मिणी पवार रेखा शहा पद्मा शिंदे सीमंतिनी गावडे सुचित आंबेकर सुरेखा पगार संध्या नलावडे रंजना आहेर संगीता पाठक वनमाला पटेल संध्या जाधव राखी सुरडकर सुकन्या भोसले माया देशमुख आशा बरके उषा गिलटकर सुशीला बिनोरकर प्रियंका कुह्रे कांता गावडे शुभांगी राजपूत राजश्री राणा अनुसया शिंदे लता जयस्वाल कविता पाटील किरण शर्मा अलका मुरदारे लता पगारे संध्या साठे लता त्रिवेदी छाया देवराज कमल पिंपरे आदी शिवसैनिक पदाधिकारी युवासेना महिला आघाडी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
हेही वाचामुख्यमंत्री शहरात येण्यापूर्वीच मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close