Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची नाडी ओळखणारा नेता म्हणजे शरद पवार


.शिर्डी : “शेतकरी आंदोलनाला ‌केंद्राने प्रतिसाद द्यायला हवा होता. शेतकऱ्यांची नाडी ओळखणारा नेता म्हणजे शरद पवार. शेतकरी कायद्याबाबत सरकारने निर्णय घ्यावा. अण्णा हजारेंवर उपोषणाची वेळ आली. हे सरकार शेतकरीविरोधी आहे. शेतकरी मोडला तर देश मोडेल. शेतकरी ट्रॅक्टर परेडला हिंसक वळण लागलं. आपला शेतकरी कधीच हिंसा करत नाही. गालबोट लावण्यासाठी कोणीतरी शिरलं आणि आंदोलनास गालबोट लावण्याचा प्रयत्न यातून निश्चित झाला” अशी शक्यताही अजित पवारांनी बोलून दाखवली

“काही लोक साहेबांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सोडून गेले, अकोल्यात त्यांची काय गत झाली बघा, सोडून गेलेले पडले असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी आमदार वैभव पिचड आणि मधुकर पिचड या पितापुत्रांना टोला लगावला. वाढपी तुमचाच आहे, पंगत जेवायला बसलीय, प्राजक्ता, अहमदनगरमधील सगळ्या जिल्ह्यांकडे व्यवस्थित लक्ष दे रे, माझ्या बारामतीला नंतर लक्ष दिलंस तरी चालेल, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर मिश्किल भाष्य केलं

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close