Subscribe to our Newsletter
Loading
क्रीडा व मनोरंजन

शाहरूखची मुलगी ‘या’ विवाहीत अभिनेत्याच्या प्रेमात झालीय वेडी; सोबत डेटवर जायचं म्हणतीय

शाहरूखची मुलगी ‘या’ विवाहीत अभिनेत्याच्या प्रेमात झालीय वेडी; सोबत डेटवर जायचं म्हणतीय

सध्याच्या घडीला बॉलीवूड कलाकार खुप मोठ्या प्रमाणावर चर्चेत असतात. त्याप्रमाणेच बॉलीवूड स्टार्सचे मुले देखील नेहमीच चर्चेत असतात.

सध्या कलाकारांप्रमाणेच त्यांच्या मुलांच्या आयुष्यात देखील मीडियाला रुची निर्माण झाली आहे. मीडियाचे कॅमेरे नेहमीच कलाकारांच्या मुलांवर असतात.

त्यामूळे त्यांना प्रसिद्ध भेटते. पण अनेक वेळा हि गोष्ट त्यांच्यासाठी मुसीबत बनते. सध्या या स्टार किड्सच्या बर्‍याच बातम्या आणि फोटो सोशल मीडियावरून खूप व्हायरल होत आहेत.

आज आम्ही तुम्हाला अशाच एका बॉलीवूडच्या स्टारकिडबद्दल सांगणार आहोत. हि स्टारकिड आहे बॉलीवूडच्या बादशाहाची राजकन्या म्हणजेच शाहरुख खानची मुलगी सुहाना

सुहाना खान दिसण्यात खुपच सुंदर आहे. सध्या बॉलीवूडमध्ये अनेक स्टारकिड्सने डेब्यू केला आहे. पण सुहाना चित्रपटांमध्ये येण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणावर प्रसिध्द आहे.

सुहाना देखील लवकरच बॉलीवूडमध्ये डेब्यू करू शकते. पण आज आम्ही तुम्हाला सुहानाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगणार आहोत.

सुहाना तिच्या सुंदरतेमुळे लोकांच्या मनावर राज्य करत आहे. अशा परिस्थितीत जर सुहानाचे हृदय एखाद्या विवाहित अभिनेत्यावर जडले तर काय होईल? बसला ना धक्का.

पण हे खरे आहे. कोट्यावधी लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या सुहानाचे एका विवाहित अभिनेत्यावर मन जडले आहे. हा अभिनेता विवाहित असून त्याला दोन मुले देखील आहेत.

पण तरीही सुहाना त्याच्यावर प्रेम करते. हा विवाहित अभिनेता दुसरा तिसरा कोणीही नसून लाखो मुलींच्या हृदयावर राज्य करणारा शाहिद कपूर आहे. सुहानाला शाहिद कपूर खुपच आवडतो.

पण शाहिदने मीरा राजपूतशी लग्न केले आहे आणि त्याला दोन सुंदर मुलंही आहेत. लग्नानंतरही शाहिद अद्यापही लाखो मुलींच्या हृदयावर राज्य करतो.

शाहरुख खानची मुलगी सुहाना खानसुद्धा या मुलींच्या यादीत सामील झाली आहे. शाहिदच्या बाबतीत सुहानाच्या हृदयातील भावना आता शाहरुखसाठी चिंतेचे कारण बनल्या आहेत.

सुहानाने स्वतः या गोष्टीचा खुलासा एका मुलाखतीमध्ये केला होता. ती म्हणाली होती की, ‘ती शाहिद कपूरची खूप मोठी फॅन आहे. तिला शाहिद इतका आवडतो की तिला त्याला डेट करायचे आहे.’

शाहरुखला केवळ देशातच नव्हे तर परदेशातही ओळखतात. शाहरुखने बॉलिवूडला एकापेक्षा जास्त सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आज शाहरुखला ज्या उंचीवर आहे त्या साठी त्याला खूप संघर्ष करावा लागला आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close