सोल्जर जि.डी .पदी अजय घागरे यांची निवड. मातृभूमित निवडीचे स्वागत.

मानवत / अनिल चव्हाण
मानवत तालुक्यातील सावळी येथील अजय घागरे यांची भारतीय सैन्य दलात निवड सावळी या गावचे सुपुत्र
श्री. अजय रमेश घागरे यांची १२ जानेवारी रोजी भारतीय सैन्य दलात सोज्लर जि. डी (महार बटालियन) या पदी निवड झाली त्यांचा सराव हा मध्य प्रदेशातील जि. सागर येथे झाला असून त्यांचे आज सावळी गावात १२ जानेवारी रॊजी 4:00 वाजता आगमन झाले आसता त्यांचे गावकऱ्यांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले.
या वेळी प्रवीण कुमार घागरे, परमेश्वर घागरे, रमेश घागरे, अमर ढवळे, नितीन वाव्हळे, गौतम जमदाडे, दीपक पंडित, प्रीतम ढवळे, कैलास वाव्हळे, राज कुमार वाव्हळे, कपिल वैराळ, सुरेश वाघमारे, रामेश्वर घागरे, सुनील राक्षे, आश्रोबा घागरे, भारत कांबळे, गोविंद काळे, विठ्ठल काळे, उद्धव काळे, रामा काळे, महादेव काळे, राम प्रसाद काळे, आदी सह गावाकऱ्यानी या निवडीचे स्वागत केले असून या वेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्तिथी होती.