Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

औरंगाबाद तालुक्यातील ७७ ग्रामपंचायतींच्या सरपंच आरक्षण सोडत ८ डिसेंबरला

mh20live Network

करमाड/सुदाम पठाडे
औरंगाबाद तालुक्यातील जुलै २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या ७७ ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत दि. ८ डिसेंबरला काढण्यासाठी तालुकास्तरावर विशेष सभांचे आयोजन करण्याच्या तातडीच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गुरुवारी दिल्या. औरंगाबाद तालुक्यातील ७७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होवू घातल्या असून या टप्प्यात तिसगाव, आडगाव बुद्रुक, दरकवाडी, करजगाव, खामखेडा, सांवगी, पाटोदा, भिंदोन गोपाळपूर, परदरी, परदरी, बाळापूर, वदलगाव,दुधड,गिरनेर, पंढरपूर, कचनेर, जोडवाडी, भांबर्डा, चिचोली, सांजखेडा, माहोली, लिंगदरी, डोणवडा, आडगाव सरक, जळगाव फेरण, कुंभेफळ, कोळघर, पिंपळखुटा, वाहेगाव, मोरहिरा, सिंदोन, बाळापूर, पळशी, भालगाव, ओव्हर, गारखेडा, टोनगव, कोनेवाडी, नायगाव, पिसादेवी, गोपाळपुर, ढवळापुरी, शेवगा,वरूडकाजी,पिरवाडी, झाल्टा, वरझडी,गाडीवाट, खोडेगाव, अब्दिमंडी, चौका, प्रिंप्री. खुर्द, करमाड, घारेगाव पिंप्री, मांडकी, चितेपिंपळगाव, वडखा, कृष्णापुरवाडी, मुरुमखेडा, सय्यदपुर,देमणी, शेंद्रा कमंगर, आपतगाव, पोखरी, गाढेजळगाव, माळीवाडा, शेंद्राबन, शेगाव, नायगव्हाण, गेवराई कुबेर,रावरसपुरा या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close