Subscribe to our Newsletter
Loading
लाईफ स्टाईल

या’ व्यक्तीमुळं साराच्या हातून गेले दोन बिग बजेट चित्रपट

अभिनेत्री सारा अली खानच्या हातून आणखी एक चित्रपट गेला आहे. ‘हिरोपंती २’ हा चित्रपट मध्यंतरी तिला सोडावा लागला. त्यानंतर ‘अॅनिमल’ हा चित्रपटातूनही तिला वगळण्यात आलं. तिच्या हातून चांगले बिग बजेट चित्रपट गेल्याची चर्चा आहे.हे कशामुळे घडतंय ते कळलेलं नसलं, तरी चित्रपट, साराची भूमिका आणि मानधन यात बराच हस्तक्षेप केला जातो आणि त्याबद्दलचे निर्णय तिची आई अमृता सिंग घेते, असंही बोललं जातंय.
अभिनेत्री नेहा पेंडसेचं घायाळ करणारं फोटोशूट

https://www.instagram.com/saraalikhan95/?utm_source=ig_embed
Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close