Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

आमदार रोहित पवारांचा भाजप नेते राम शिंदे यांना मोठा राजकीय धक्का

जामखेडच्या राजकारणात मोठी उलथापालथ

अहमदनगर : भाजप नेते राम शिंदे यांना दुसरा मोठा राजकीय धक्का बसला आहे. नगरपरिषदेतील भाजपच्या नगराध्यक्षांसह दहा नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. अहमदनगरचे माजी पालकमंत्री राम शिंदे यांना धक्का देत जामखेड येथील भाजपचे नगरपरिषदेचे नगराध्यक्ष निखिल घायतडक यांच्यासह 10 विद्यमान नगरसेवक राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वखाली राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
भाजप नेते राम शिंदे यांना दुसरा मोठा राजकीय धक्का बसला आहे. नगरपरिषदेतील भाजपच्या नगराध्यक्षांसह दहा नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. अहमदनगरचे माजी पालकमंत्री राम शिंदे यांना धक्का देत जामखेड येथील भाजपचे नगरपरिषदेचे नगराध्यक्ष निखिल घायतडक यांच्यासह 10 विद्यमान नगरसेवक राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वखाली राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि पक्षाचे युवा नेते रोहित पवार यांनी कर्जत जामखेड या राम शिंदे यांच्या पारंपरिक मतदारंसघात जात त्यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. दरम्यान, या निवडणुकीत बाहेरचा विरुद्ध स्थानिक, असाही वाद रंगला होता. मात्र अशा स्थितीतही रोहित पवार यांनी राम शिंदेंचा पराभव करत विजय खेचून आणला होता.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close