Subscribe to our Newsletter
Loading
लाईफ स्टाईल

रिया चक्रवर्तीनं ‘या’ कारणामुळे घाबरुन सोडलं होतं सुशांतचं घर, आता झाला खुलासा

रिया चक्रवर्तीनं ‘या’ कारणामुळे घाबरुन सोडलं होतं सुशांतचं घर, आता झाला खुलासा
बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत यानं रविवारी (दि 14 जून 2020) गफास घेऊन आत्मत्या केली आणि जगाचा निरोप घेतला. या घटनेनंतर आता त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती अनेक उलट सुलट चर्चा होताना दिसल्या. असंही म्हटलं जात आहे.

काही दिवसआधी रियानं सुशांतचं घर सोडलं होतं. लेखिका सुहरिता सेनगुप्ता हिनं आता यामागील कारण सांगितलं आहे. सेगगुप्ता डायेरक्टर महेश भट यांच्या सहकारी आहेत.

एका मुलाखतीत बोलताना सुहरिता सेनगुप्ता यांनी काही खुलासे केले आहेत. सेनगुप्ता म्हणाल्या, “सडकच्या सिनेमाच्यावेळी जेव्हा सुशांत महेश भट यांना भेटायला आला होता तेव्हा आमची भेट झाली होती. काही मिनिटातच आम्ही अनेक विषयावर भाष्य केलं. तो खूप बोलका होता. परंतु त्याच्या बोलण्यातली उदासीनता मुकेश भट यांनी हेरली.

सुशांत परवीनच्या मार्गावर चालला आहे असं त्यांनी बोलून दाखवलं होतं. सेनगुप्ता पुढे म्हणाल्या, “मागच्या काही काळापासून त्याच्यावर उपचार सुरू होते. डिप्रेशनमध्ये जाणाऱ्या सुशांतला बाहेर काढण्यासाठी रियानं खूप प्रयत्न केले. सुशांतनं योग्य उपचार आणि औषध वेळेवर घ्यावी यासाठी ती त्याच्या मागे लागायची. त्यानं औषध घेणं बंद केलं होतं ज्यामुळं त्याचा मानसिक आजार आणखी वाढला.

मागील एका वर्षात तर त्यानं बाहेरच्या व्यक्तींसोबत हळू हळू संपर्क तोडला होता. ती शेवटपर्यंत त्याला सांभाळून घेत राहिली.”सेनगुप्ता म्हणाल्या, “एक वेळ तर अशी आली होती जेव्हा त्याला माणसांचे भास होऊ लागले. एक दिवस रिया आणि सुशांत अनुराग कश्यपचा सिनेमा पहात होते. अचानक सुशांत म्हणाला, मी अनुरागच्या ऑफरला नकार दिला.

आता तो मला माराय*ला येणार. याचा रियाला चांगलाच धक्का बसला. ती त्याच्यासोबत राहायला घाबरू लागली. भट यांनी तिला सांगितलं की, तू त्याच्यासोबत राहिलीस तर तुझ्यावर याचा परिणाम होईल. तिच्याकडे घर सोडण्याव्यतिरीक्त पर्याय नव्हता.”

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close