Subscribe to our Newsletter
Loading
क्रीडा व मनोरंजनलाईफ स्टाईल

रिषभ पंतची गर्लफ्रेंड इशाचा रोमँटिक व्हिडीओ व्हायरल, 5 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये ‘प्रेमाचा इजहार’

भारतीय क्रिकेटचा उभरता खेळाडू ज्याने मागील काही दिवसांपासून आपल्या खेळीने भारतीय संघात एक वेगळा दरारा निर्माण केलाय तो म्हणजे रिषभ पंतने (Rishabh Pant).. स्टम्पच्या पाठीमागून तो बोलतोच बोलतो पण त्याचसोबत तो आपल्या बॅटनेही खूप बोलतो. अशाच बोलक्या रिषभ पंतची गर्लफ्रेड तरी कशी अबोल असेल…. तिने 5 सेकंदाच्या व्हिडीओमधून आपल्या प्रेमाचा पुन्हा जाहीररित्या इजहार केला. तोच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (Indian team Player Rishabh pant GirlFriend isha Negi Share Video Goes on Viral Social Media)

इशाचा व्हायरल व्हिडीओ
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत त्याची मैत्रीण इशा नेगी सोबत रिलेशीपमध्ये आहे. इशा तिच्या फॅन्सना तिच्या विषयीच्या सगळ्या अपडेट्स इन्स्टाग्रामच्या माध्यमातून देत असते. ती इन्स्टाग्रामवर खूपच अॅक्टिव्ह असते. असाच इन्स्टाग्रामवर शेअर केलेला इशाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये ती प्रेमाजा इजहार करत असल्याचं दिसून येत आहे. 5 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये क्यूट अंदाजात ती ‘आय लव्ह यू’ म्हणते.

इशाचा जाहीररित्या प्रेमाचा इजहार
इशाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिने लिपसिंग केलंय. या व्हिडीओमध्ये ती म्हणतेय, तुला एक सिक्रेट जाणून घ्यायचंय…? ‘आय लव्ह यू…’ इशाने हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर फॅन्सनी कमेंट बॉक्समध्ये रिषभ पंतच्या नावाच्या कमेंट केल्या आहेत.

https://www.instagram.com/p/CM1T5tYAkqR/
Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close