Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

सिल्लोड तालुक्यातील 102 ग्रामपंचायत चे आरक्षण जाहीर ..कही खुशी कही गम

सिल्लोड: सिल्लोड: तालुक्यातील 102 ग्रामपंचायत चे सरपंच आरक्षण शुक्रवारी जाहीर करण्यात आले.यामुळे काही ठिकाणी अनेक मातब्बरांचे स्वप्न भगले तर काही ठिकाणी अनेकांना अचानक लॉटरी लागल्याचे चित्र दिसत आहे.सकाळ पासून लोकांनी आरक्षण जाणून घेण्यासाठी गर्दी केली होती.
हेही वाचा जय श्रीराम! राज ठाकरे अयोध्येचा दौरा करणार

यावेळी उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसीलदार विक्रम राजपूत,नायब तहसीलदार संजय सोनवणे, विनोद करमनकर, किरण कुलकर्णी, दत्तू साळवे यांनी परिश्रम घेतले.तर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.

हेही वाचा अण्णा उपोषणावर ठाम:अण्णा हजारेंच्या मनधरणीसाठी केंद्रीय कृषी राज्यमंत्री राळेगणसिद्धीत, 30 जानेवारीपासून अण्णांचे उपोषण


अनुसूचित जमाती महिला :-  घाटनांद्रा, चांदापुर,खंडाळा, चिंचपूर, शिवना,अनुसूचित जमाती प्रवर्ग:-आसडी,सराटी, बहुली, जळकी घाट/बोजगाव, मुखपाठ असे आहे.
अनुसूचित जाती महिला:-अनाड,सारोळा,    मादनी/वडाळी, पेंडगाव, वरखेडी/भायगाव,अनुसूचित जाती प्रवर्ग:-पिंप्रीवरुड,पिंपळगावपेठ,वसई जळकी, वडाळा, मोढा खुर्द असे आहे.

हेही वाचा घटनात्मक आयोगास बोगस म्हणणारे मंत्री वडेट्टीवार राजीनामा द्या!मराठा क्रांती मोर्चाची मा

सर्वसाधारण बिन राखीव:-पानवडोद खुर्द,देऊळगाव बाजार, धारला,बनकीनहोला,सावखेडाखुर्द/बुद्रुक, दिडगाव, के-हाळा, अजिंठा, कासोद/धामणी, कोटनांद्रा, तळणी,घटाब्री,चारणेर/चारणेरवाडी,चिंचखेडा, उंडणगाव, टाकळी जिवरग,पळशी, पांगरी, वडोदचाथा, बाळापूर, वाघेरा/नाटवी,लोणवाडी, म्हसला बुद्रुक, खातखेडा/धोंडखेडा,उपळी,जळकी बाजार,गोळेगाव खुर्द/पानस/काजीपुर असे आहे.सर्वसाधारण स्त्री राखीव:-भवन,पालोद, खुपटा,धावडा/चिंचवन,बोरगाव

कासारी,खुल्लोड/विरगाव,हट्टी/मोहाळ, वांगीखुर्द,पिरोळा/डोईफोडा, रहिमाबाद,गव्हाली, कायगाव, अंभई,गव्हालीतांडा,टाकळी खुर्द, जांभई,अंधारी,गेवराई सेमी, धोत्रा,मंगरूळ,मोढा बुद्रुक,खेडीलिहा,शिंदेंफल, लिहाखेडी,धानोरा/वांजोळा, म्हसला खुर्द,आमठाणा असे आहे.नागरिकांचा मागास प्रवर्ग:- अन्वी,तलवाडा,सिरसाळा, बोदवड,भराडी,वरुड

हेही वाचा:औरंगाबाद तालुक्यात सरपंच पदाचे आरक्षण निघाले आता खरी कसोटी राजकिय पक्षाची

पिंप्री,रेलगाव,बोरगाव बाजार,गोळेगावबुद्रुक,हळदा/डखला,डोंगरगाव,सिरसाळा तांडा,पिंपळगाव घाट/शेखपूर,निल्लोड असे आहे.नागरीकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव:-केळगाव,वांगी बुद्रुक, बाभूळगाव,सासुरवाडा, मांडगाव, सिसारखेडा,जळकी वसई, दहिगाव,आमसरी, मांडणा,पांनवडोद बुद्रुक, बोरगाव सारवनी, पिंपलदरी, डीग्रस असे आहे

युवकांचे प्रेरणास्थान सुमित पंडित- पुजा पंडित

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close