Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

औरंगाबाद:भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या सभासद नोंदणीस सुरवात

औरंगाबाद:भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या सभासद नोंदणीस सुरवात विश्रांतीनगर व जय भवानी नगर येथील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या2021वर्षासाठी सभासद नोंदणी आजपासून सुरू करण्यात आली. आज शाखेच्या सभासदाची बैठक शाखा सह सचिव रवी बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शहर सहसचिव कॉ मधुकर खिल्लारे यांनी पक्षाची भूमिका व महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन केले. सर्व पक्ष सभासदांनी महापालिकेची निवडणुकक लढवावी अशी चर्चा केली. आजच्या बैठकीत50% सभासद नोंदणी करण्यात आली आहे.26 डिसेंम्बर रोजी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त जय भवानी गल्ली नं12 हनुमान मंदिराजवळ सकाळी8:30वा झेंडावंदनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
तसेच
संध्याकाळी पक्ष्याच्या खोकड पुरा कार्यलयात होणाऱ्या कवी संमेलन व मुशायरा कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.कॉ वसुधा कल्याणकर, सुधाकर खिल्लारे, रुपंचंद ढवळणपुरे, शाखा सह सचिव रवी बोरकर, सुरेश ठोंबरे, विठ्ठल रंधवे, मच्छिंद्र गायकवाड,सुधाकर घाटे, सुधीर गजभिव,विकास आगळे,

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close