Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

करमाड येथील सचिन अवचलरमल यांना कोरोना वीर छत्रपती शिवाजी महाराज सन्मानपत्र देऊन सत्कार

करमाड /बडू उकीर्डे mh20live network

कोरोना मध्ये आपण करत आसलेल्या सामाजीक कार्याची दखल कोणी तर घेत आसते ती आपण निस्वार्थ पणे चालू ठेवणे हीची नित्य सेवा आसते.करमाड येथील नितीन देशमुख मित्र मंडळाच्या वतीने लाॅकडाऊन मध्ये पायी जाणाऱ्या येणार्या व गरजवत नागरीकांना मदत केल्याच्या दगल आर, आर, पाटील फाऊंडेशनच्या घेऊन
सचिन अवचलरमल यांना कोरोना वीर छत्रपती शिवाजी महाराज सन्मानपत्र देऊन ,सत्कार करण्यात आला हे सन्मान पत्र आर.आर.पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील व फाऊंडेशनचे सचिव ,अभिजीत देशमुख याच्यां हस्ते, सचिन अवचलरमल यांना देण्यात ,आले पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या .

सामाजीक कार्याची पावती

समाजीक कार्यात करत आसलेल्या कार्याची पावती, वीर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावने मिळल्याने। मला उर्जा मिळत आहे पुढे.
नितीन देशमुख मित्र मंडळाचे काम मोठ्या प्रमाणात चालू राहील,
सचिन अवचलरमल

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close