Subscribe to our Newsletter
Loading
देशविदेशशेतीविषयक

नाशिकच्या शेतकऱ्याचं पंतप्रधान मोदींकडून कौतुक

नाशिक : mh20liveपंतप्रधान नरेंद्र मोदींनी Unlock 1.0 सुरू होण्याआधी रविवारी मन की बात कार्यक्रमाद्वारे नाशिकमधील एका शेतकऱ्याचं कौतुक केलं. नाशिकच्या सतना गावातील शेतकरी राजेंद्र यादव यांनी आपल्या गावात कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी अनोखी मोहिम राबल्याचं त्यांनी सांगितलं. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना व्हायरस या धोकादायक विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र सॅनिटायझर फवारणी सुरू करण्यात आली आहे. अशात नाशिक जिल्ह्यातील राजेंद्र जाधव यांनी सॅनिटायझर फवारणी करण्यासाठी एक यंत्र तयार केलं आहे. या यंत्राला त्यांनी ‘यशवंत’असे नाव दिले आहे. नाशिक जिल्ह्यातील बागलाणमधील शेतकरी राजेंद्र जाधव यांनी गावात करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून छोट्या टँकरने सॅनिटायझर फवारणी सुरू केली. त्यांच्या या उल्लेखणीय कामाची तसदी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेतली आहे. 

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close