Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

१४८ बूथ वर होणार मतदान ७१४ ऊमेदवारासाठी १४८ मतदान केंद्राध्यक्ष निवडणूक यंत्रने सह पोलिस प्रशासन सज्ज

मानवत / अनिल चव्हाण

मानवत तालूक्यात ४१ ग्राम पंचायत निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केला असून सावळी, जंगमवाडी, या २ ग्राम पंचायती बिन विरोध झाल्याने ३९ ग्राम पंचायती साठी दिनांक १५ जानेवारी रोजी होत असलेल्या निवडणूकी साठी प्रशासन सज्ज झाले आहे.

सविस्तर वृत्त असे की,
मानवत तालूक्यातील ४१ ग्राम पंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला असून दोन ग्राम पंचायती सावळी, जंगमवाडी या दोन ग्राम पंचायती बिन विरोध झाल्यामूळे ३९ ग्राम पंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार डी,डी, फूपाटे, टशिक्षणाधिकारी संजय ससाने , गट विकास वानखेडे मॅडम , नायब तहसिलदार नकूल वांघूंडे , शेख वसीम,नरेंद्र उखळदकर, गट शिक्षण विस्तार अधिकारी रणमाळे , एस, एम सोनूळकर शिरिष लोहट यांच्या मार्ग दर्शनाखाले .घेण्यात येत असून दिनांक १५ जानेवारी रोजी होणार्‍या मतदाना साठी निवडणूक विभागासह पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close