Subscribe to our Newsletter
Loading
शेतीविषयक

शेतकरी बांधवांना खुश खबर,खालील लिकवरुन ,P.M.Kisan सन्मान योजनेमधुन थेट ६०००/- रु बँक खात्यात जमा झालेल्या लाभार्थांची बघा आपले नाव

शेतकरी बांधवांना खुष खबर…!
केंद्र शासनाच्या P.M.Kisan सन्मान योजनेमधुन थेट ६०००/- रु बँक खात्यात जमा झालेल्या लाभार्थांची/शेतकर्यांची गावानुसार दि. ०१.०८.२०२० (update) यादी खालील लींकमध्ये आहे. आपल्या राज्याचे नाव, जिल्हा, तालुका व आपले गाव सिलेक्ट केले की आख्या गावातील शेतकरी बांधवांची यादी येते. हि माहीती गरजुंपर्यंत पोहचवावी, हि विनम्र विनंती.!
https://pmkisan.gov.in/Rpt_BeneficiaryStatus_pub.aspx

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close