Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

रेणुकादेवी शरद सहकारी कारखान्याचे बॉयलर प्रतिपादन संपन्न


जास्तीत जास्त गाळप करण्याचे आश्वासन”चे. रोहयो फलोउत्पादन मंत्री संदिपान भुमरे


    विहामांडवा :प्रतिनिधी: श्री रेणुकादेवी शरद सहकारी कारखान्याचे बॉयलर प्रतिपादन चा  शुभारंभ आज दिनांक 10 ऑक्टोंबर 2020 शनिवार रोजी कारखान्याचे चेअरमन संदिपान भुमरे व त्यांच्या सौभाग्यवती  पुष्पाताई भुमरे ,संपत गांधले व यांच्या पत्नी सुमित्राताई संपत गांधले यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
   याबाबत सविस्तर वृत्त असे क,  श्री रेणुकादेवी शरद सहकारी कारखान्याच्या पाचव्या गळीत हंगामात 15 ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे. शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त भाव देऊन  जास्तीत जास्त गाळप करण्याचे आश्वासन दिले. तसेच शेतकऱ्यांचा पडलेला ऊसाला ही अगोदर प्रधान्य देणार असल्याचे सांगितले, कारखान्याच्या गळीत  गळीत हंगामाच्या दिवशी मोळी टाकून  पहिल्या दिवशीच1500 मे.. टन ऊस गाळप करून  कारखाना सुरू करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले .यावेळी  कारखान्याचे अधिकारी  दत्तात्रेय रेवडकर ,रोहिदास रेवडकर नामदेव बावडकर संचालकमंडळ  माणिकराव थोरे, सुरेश चौधरी ,सुरेश दुबाले, विष्णू नवथर ,संपत गांधले, रावसाहेब घावट, महावीर काला ,लहु डुकरे ज्ञानोबा बोडके ,सुभाष गोजरे, नंदू पठाडे, सुभाष तवार ,कल्याण धायकर द्वारकाबाई काकडे ,सोमनाथ परदेशी ,दत्त वाकडे ,शरद नवथर ,शेख मेहबूब सालार, राजू नाना भुमरे,सभापती, कृ.उ.बा., दत्तात्रेय रेवडकर, रोहिदास रेवडकर, नंदू अण्णा काळे, अण्णा लबडे, किशोर चौधरी बळीराम दादा आैटे, रावसाहेब दगडखैर, नामदेव बावडकर, राजेंद्र काळे ,अपसरभाई शेख, सुनील डुकरे ,ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते 
चौकट”परिसरातील सर्व ऊस उत्पादकाचा  ऊस जाइपर्यंत कारखाना चालू राहणार असल्याचे सांगितले,जास्तीत जास्त ऊस उत्पादकांनी कारखान्यास सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांनी शेतकरी बांधवांना केलेआहे. ”     ( चेअरमन तथा रोहयो फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे)

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close