Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

जबरी चोरी करणारा सराईत फरार गुन्हेगार पुंडलीकनगर पोलीसांच्या ताब्यात


औरंंगााबाद /mh20liv.com

दि.29/02/2020 रोजी फिर्यादी नामे विकास प्रकाश भारकड वय 23 वष धदा खा.नोकरी रा. जयभवानी नगर, औरंगाबाद हा रात्री 10.00 वाजेच्या सुमारास बिएसएनएल कार्ड वाटप करुन शिवाजी नगर येथुन त्यांच्या घराकडे जात असातना आरापी नाम इरफान शेख लाल वय 25 वर्षे रा. गारखेडा औरंगाबाद याने त्याच्या दोन साथीदाराच्या मदतीने फिर्यादीस कारगील मैदाना समोर आडवुन त्यास कंबरेच्या बेल्टने व कटरने मारुन गंभीर जखमी करुन त्याच्या खिश्यातील 450 रुपये व टि.व्ही.एस. स्टार मो.सा. व विवा कंपनीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिस्कावुन घेवुन जबरी चोरी करुन पळुन गेला होता. फिर्यादीच्या फिर्यादी वरुन अनोळखी तीन इसमा विरुध्द गु.र.नं. 69/2020 कलम 394,341,34 भा.द.वी प्रमाणे गुन्हा दाखल होता.सदरचा गुन्हा इरफान शेख व त्याचे साथीदार नामे शेख अमजद व शेख युनुस यांनी केल्याचे गुप्त बातमी दारा कडुन समजले होते तेव्हा पासुन सदरचे तीन्ही आरोपी मुंबई येथे पळुन गेले होते. दिनांक 12/06/2020 रोजी इरफान शेख हा इसार पेट्रोल पंप या ठिकाणी आल्याची माहीती गुप्त बातमीदारा कडुन मिळाल्याने त्यास पकडुन विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली .तपास अधिकारी पोउपनि श्री प्रभाकर सोनवणे यांनी त्यास अटक करुन मा.न्यायालया समोर हजर केले असता त्यास मा.न्यायालयाने दोन दिवसाची पो.क.रिमांड मंजुर केली आहे. सदर गुन्ह्यात जबरी चोरी करुन घेवुन गेलेली मो.सा. हस्तगत झाली आहे.
सदरची कामगीरी पोलीस आयुक्त श्री चिरंजीव प्रसाद, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-2 डॉ. राहुल खाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली घनश्याम सोनवणे स.पो.नि.पोस्टे पुंडलीकनगर, पोउपनि प्रभाकर सोनवणे, रमेश सांगळे, बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड, प्रविण सुळे, राजेश यदमळ, जालिंदर मांन्टे, विलास डोईफोडे, दिपक जाधव, रवि जाधव, कल्याण निकम, निखील खराडकर, शेख हकिम एस.पी.ओ. बोधक यांनी केली.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close