Subscribe to our Newsletter
Loading
उद्योगधंदे आणि बिजिनेस

वॉल्वो कार इंडिया’च्या वतीने नव्याकोऱ्या एस60 ची ऑनलाईन बुकींग खुली



नवी दिल्ली, 20 जानेवारी, 2021: वॉल्वो कार इंडिया’च्या वतीने आज नव्याकोऱ्या एस60 ची आगाऊ ऑनलाईन बुकींग खुली झाली आहे. काही मर्यादित उत्पादनांची ऑनलाईन बुकिंग रु. 45.9 लाख (एक्स-शोरूम) ची प्रारंभिक किंमत ठरविण्यात आली. कंपनीच्या विशेष ट्रे क्रोनोर एक्सपिरीअन्स प्रोग्रामद्वारे कॉम्पलीमेंट्री मेंबरशीप या आलिशान सेदानची झटपट खरेदी करणाऱ्यांना देण्यात येईल. 

उत्पादनाची बुकिंग कंपनीच्या (www.volvocars.in) या वेबसाईटवर करता येईल. जानेवारी आणि फेब्रुवारी दरम्यान नोंदवण्यात आलेल्या वाहनांची डिलिव्हरी मार्च-महिन्याच्या मध्यापासून सुरू होणार आहे.

ही कंपनी पहिल्यांदाच ऑनलाईन बुकिंग घेत आहे. सध्याची स्थिती पाहता, ग्राहकांना सुरक्षित आणि चिंता-मुक्त खरेदीचा अनुभव मिळावा यासाठी हा पर्याय निवडण्यात आला.

विशेष वॉल्वो ट्रे क्रोनोर एक्सपिरीअन्स प्रोग्राम हा नवीन एस60 मालकांना प्राधान्य आणि वैयक्तिक अनुभव देतो. उदाहरणार्थ, त्यांचे वॉल्वो रिलेशनशीप मॅनेजर ग्राहकांसाठी सज्ज असतात. काही सेवा ग्राहकांना घरपोच उपलब्ध आहेत, सेवा-संबंधी गरजांसाठी पिक-अप व ड्रॉपची सोय आहे, नवीन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी फायदे आणि बक्षिसे देण्यात येत आहेत.न-कार एंटरटेनमेंट अॅपची सुविधा आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close