Subscribe to our Newsletter
Loading
शेतीविषयक

Good News कृषी औजारे संयंत्रासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

औरंगाबाद/mh20live network

दिनांक 22 : कृषी यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत कृषी औजारे, संयंत्राच्या
लाभासाठी 20-21 पासून शेतकऱ्यांनी ऑनलाईन mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी केले आहे.
संकेतस्थळावर अर्ज सादर करण्याबाबत ‘ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सूचना’ या सदरात सविस्तर माहिती आहे.मान्यताप्राप्त ट्रॅक्टर, पॉवर, टिलर व औजारांची यादी farmech.dac.gov.in संकेतस्थळावर आहे. केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेकडील वैध तपासणी अहवाल उपलब्ध असलेल्या औजारांनाच अनुदान अनुज्ञेय आहे. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक
यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. मोटे यांनी केले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close