Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

उक्कलगाव येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त प. पु.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आभिवादन

मानवत / अनिल चव्हाण
मानवत:-महामानव भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार प. पु.भारतरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महपरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले

या वेळी आंबेडकरी जनतेसह बहुजन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मानवत तालुक्यातील उक्कलगाव येथे समाजबांधवांच्या वतीने 6 डिसेंबर 2020 रविवार रोजी सकाळी 10:30 वाजता विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महपरिनिर्वाण दिनानिमित्त यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्रिशरण, पंचशील ग्रहण करून आभिवादन करण्यात आले या वेळी उपस्थित.के. वाय.दवंडे सर,(भारतीय बौद्ध महासभा), राजाभाऊ गायकवाड (भारतीय बौद्ध महासभा ता.अध्यक्ष,मानवत) उत्तम गायकवाड,भास्कर भालेराव रोहिदास गायकवाड कोरिया गायकवाड काळबा गायकवाड, विठ्ठल ढवळे नारायण भालेराव अमोल मोरे,रोहन गायकवाड, बाळू मोरे दिपक घाटुळ, दिपक मोरे, सुरेश गायकवाड, अनिल गायकवाड, संतोष बनाटे,गौतम मोरे, शाम शेळके संजय ढवळे आदीची उपस्थिती होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close