Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची घाटी रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची घाटी रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या


औरंगाबाद- येथील घाटीतील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या 42 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली. रविवारी (आज) सकाळी आठच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. काकासाहेब कणसे असे रुग्णाचे नाव आहे. ते NCPचे तालुका सरचिटणीस होते.

मिळालेल्या माहितीनुसार,पैठण तालुक्यातील धनबाद येथील काकासाहेब कणसे यांच्यावर 21 सप्टेंबरपासून घाटी रुग्णालयाच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून कणसे यांनी उडी मारली. यामध्ये त्या रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती सुपेरस्पेशालिटीचे विशेष कार्याधिकारी सुधीर चौधरी यांनी दिली आहे. या घटनेने घाटी रुग्णालयात खळबळ उडाली आहे. दरम्यान त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसून पोलिस नातेवाईकांकडे चौकशी करत आहेत.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close