Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेत उस्मानाबाद जिल्हा आघाडीवर -पालकमंत्री शंकरराव गडाख

या मोहिमेसाठी 1097 आरोग्य पथके व 3194 कर्मचाऱ्यांची नियुक्ती

जिल्ह्यातील 3 लाख 43 हजार कुटुंबांपैकी 2 लाख 62 हजार कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण

उस्मनाबाद- जिल्ह्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत आतापर्यंत 2 लाख 62 हजार 820 कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून या मोहीमेस नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. व या मोहिमेला असाच प्रतिसाद जिल्ह्यातील नागरिकांनी देऊन आरोग्य तपासणी करून घ्यावी व जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. म्हणजे जिल्हा कोविड मुक्त होण्यास मदत होईल, असे आवाहन राज्याचे मृद व जलसंधारणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य कोविड मुक्त करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्याच्या शहरी व ग्रामीण भागात "माझे कुटुंब माझे जबाबदारी" ही मोहीम राबवून प्रत्येक कुटुंब व कुटुंबातील प्रत्येक सदस्याची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यात कोरूना चा संसर्ग रोखण्यासाठी 1 हजार 97 आरोग्य पथकाची निर्मिती करण्यात आलेली असून यासाठी 3 हजार 194 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे असे पालकमंत्री गडाख यांनी सांगितले.

जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा फैलाव रोखणे आणि मृत्यूदराचे प्रमाण कमी करणे यासाठी राज्य शासन योग्य प्रकारे खबरदारी घेत आहे. त्यासाठी संपूर्ण राज्यात `माझे कुटुंब माझी जबाबदारी` ही मोहिम सुरू केली आहे. यामध्ये प्रत्येक कुटुंबांच्या घरी जावून त्यांची तपासणी केली जात आहे. एखादी व्यक्ती कोणत्याही आजाराने ग्रासली असेल तर त्याची नोंद घेतली जाते. ऑक्सीमीटरने ऑक्सीजन लेव्हल तपासणी करण्यात येते.तसेच ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी अशी लक्षणे असतील तर त्यांची नोंद घेऊन तपासणी केली जाते. या तपासणीमध्ये संशयीत आढळून आल्यानंतर अँटीजन चाचणी घेऊन उपचार करणे. अन्य आजारावरील रुग्णांना इतरत्र हलविणे.त्यांच्यावर वेळेत औषधोपचार करणे आदी उपाय योजना केल्या जात आहेत, अशी माहिती श्री गडाख यांनी दिली.

 जिल्ह्यात एकूण 3 लाख 43 हजार 949 कुटुंबे असून त्यामध्ये 16 लाख 80 हजार 593 नागरिक राहतात. या सर्वच कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याची मोहिम प्रशासनाने हाती घेतली आहे. यामध्ये सुमारे 171 डॉक्टर्स 48 अँबुलन्स सहभागी झालेल्या आहेत. जिल्ह्यातील अडीच लाखापेक्षा जास्तीच्या कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 2 हजार 765 रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांमध्ये 122 सारीचे, कोव्हिडचे 710, इलीचे 880 तर अन्य आजाराचे 1053 रुग्ण आहेत. शहरी भागात 70 हजार 878 कुटुंब संख्या आहे. यापैकी 12 हजार 928 कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

तर ग्रामीण भागात दोन लाख 74 हजार 951 कुटुंब आहेत. यापैकी दोन लाख 25 हजार 529 कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. शहरी भागामध्ये आठ नगरपालिका आणि दोन नगरपंचायतीचा समावेश आहे. तर ग्रामीण भागात सर्वच ग्रामपंचायती आहेत. ग्रामीण भागातील सर्वेक्षण 80 टक्केपेक्षा जास्त झाले असून शहरी भागातील वेग वाढविण्याची गरज आहे. शहरी भागात 102 पथके असून 302 कर्मचारी आहेत. ही संख्या वाढविण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. ग्रामीण भागात 995 पथके असून 2892 कर्मचारीआहेत. याशिवाय 157 डॉक्टर्स सोबतीला आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात सर्वेक्षण वेगात होत असल्याची माहिती पालकमंत्री गडाख यांनी दिली.

 काही ठिकाणी नागरिक सहकार्य करीत नसल्याचे कर्मचारी वर्गातून समजले आहे. मात्र कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सर्वच नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. त्यासाठी कोणताही अहंभाव, न्यनगंड, भिती मनामध्ये न बाळगता नागरिकांनी पुढे येऊन शासनाच्या या मोहिमेला सहकार्य करावे, असे अवाहन पालकमंत्री गडाख यांनी केले आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रशासन स्तरावर विविध प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्री गडाख यांनी केले आहे.
Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

18 Comments

 1. Howdy! This article could not be written any better!

  Looking at this post reminds me of my previous roommate! He constantly kept preaching about this.
  I will send this information to him. Pretty sure he’ll have a very good read.
  Many thanks for sharing!

 2. It’s a pity you don’t have a donate button! I’d definitely donate to this
  superb blog! I guess for now i’ll settle for book-marking and adding your RSS feed to my Google account.
  I look forward to new updates and will talk about this website with my Facebook
  group. Chat soon!

 3. I believe that is among the so much important information for me.
  And i am satisfied studying your article. But want to statement on few basic issues, The site style is wonderful,
  the articles is really nice : D. Excellent task, cheers

 4. I really like your blog.. very nice colors & theme. Did you make this website yourself or did
  you hire someone to do it for you? Plz answer
  back as I’m looking to construct my own blog and would
  like to know where u got this from. kudos

 5. Heya! I’m at work surfing around your blog from my new iphone 4!
  Just wanted to say I love reading through your blog and look forward to all your posts!

  Keep up the great work!

 6. Link exchange is nothing else however it is simply placing the other person’s website link on your page at appropriate place and
  other person will also do same in support of you.

 7. Hmm is anyone else having problems with the pictures on this blog loading?

  I’m trying to figure out if its a problem on my end or if it’s the blog.

  Any suggestions would be greatly appreciated.

 8. I think this is among the such a lot important
  information for me. And i’m happy studying your article.
  But want to remark on some common issues, The website style is perfect, the articles is actually nice : D.
  Just right activity, cheers

 9. When I initially commented I clicked the “Notify me when new comments are added” checkbox and now each time a
  comment is added I get three e-mails with the same comment.
  Is there any way you can remove me from that service?

  Thank you!

 10. Hello! I know this is kind of off-topic however I needed to ask.
  Does running a well-established website such as yours require a massive amount work?
  I am completely new to running a blog however I do write in my diary on a daily basis.
  I’d like to start a blog so I will be able to
  share my own experience and thoughts online. Please let me know if you have any recommendations or tips for new aspiring blog owners.

  Thankyou!

 11. I will immediately clutch your rss feed as I can not in finding your email
  subscription hyperlink or newsletter service.

  Do you’ve any? Kindly allow me recognize so that I may just subscribe.
  Thanks.

 12. I’m impressed, I have to admit. Rarely do I come across a blog that’s equally educative and entertaining, and
  let me tell you, you’ve hit the nail on the head. The problem is an issue that not enough people are speaking intelligently about.
  I’m very happy I found this during my hunt for
  something regarding this.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close