Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

माझे कुटुंब माझी जबाबदारी…. दंत महाविद्यालयात सामूहिक प्रतिज्ञा



औरंगाबाद MH20LIVE NETWORK
प्रशासनाच्या निर्देशानुसार माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत, आज मंगळवारी सामूहिक प्रतिज्ञावाचन कार्यक्रम दंत महाविद्यालयात पार पडला.

शासन निर्देशानुसार दंत महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. माया इंदुरकर यांनी संस्थेतील डॉक्टर कर्मचाऱ्यांकडून प्रतिज्ञा चे वाचन करून घेतले. प्रारंभी डॉ. शिरीष खेडगीकर यांनी प्रास्ताविक केले. प्रसंगी डॉ. प्रज्ञा बनसोडे, विभाग प्रमुख किशोर महाले, डॉ सी.डी धारकरी, डॉ राजन महिंद्रा, डॉ.सीमा पाठक, डॉ. जयश्री पगारे, डॉ. कांचन शहा, डॉ.जयंती हुंबे, डॉ.मंदाकिनी मंडाले कार्यालयीन अधिक्षक महेश अनमोड, दिलीप पावरा आदींची उपस्थिती होती.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close