Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

मानवतच्या गोलाईत नगरातील महिलेचा खून;पोलिसाचा तपास सुरू

मानवत: मानवत शहरातील गोलाईतनगरात एका महिलेचा रविवारी (दि.21) रात्री खून झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मानवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तबस्सूम बडेसाब शेख (वय 43) या रविवारी रात्री बेशुध्दावस्थेत शेजारी राहणार्‍या महिलेस आढळून आल्या. तो प्रकार मानवत पोलिसांना कळाल्याबरोबर ते धावून आले. पोलिस निरीक्षक रमेश स्वामी, सहाय्यक पोलिस निरीक्षक भारत जाधव आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यात तबस्सूम यांचा उशी किंवा शाल तोंडावर दाबून खून झाल्याची बाब निदर्शनास आली.
२दरम्यान, तबमस्सूम बडेसाब शेख या एकट्याच राहत होत्या. त्यांच्या खूनाबाबत पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भारत जाधव यांनी तक्रार दिली असून या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक रमेश स्वामी हे करीत आहेत.
या घटनेने मानवत शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close