Subscribe to our Newsletter
Loading
आरोग्य व शिक्षणव्हिडीओ

ज्ञान भवन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचा ऑन लाइन अभ्यास


बजाजनगर – येथील ज्ञान भवन इंग्लिश स्कूल चे पदाधिकारी उद्योजक हनुमान भोंडवे यांच्या प्रेरणेने विद्यार्थ्यांचा सोळा जून पासून ऑन लाइन अभ्यास सुरू झाला असून .भाषा विषय , निबंध लेखन , चित्रकला , गणित , सायन्स , इतिहास , भूगोल या विषयी अभ्यास दिला जात आहे .सर्व विषय शिक्षक या साठी प्रयत्न करत आहे .या सर्व शिक्षकांना ज्ञान भवन स्पर्धा परीक्षा केंद्राचे प्रमुख वैभव पवार मार्गदर्शन करीत आहे .

ज्ञान भवन इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांचा ऑन लाइन अभ्यास . विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर करून केली अभ्यासास सुरुवात
बजाजनगर –येथील ज्ञान भवन इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्याना सोशल मिडियाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येत आहे .सध्या कोरोना व्हायरसने सगळी कडे लॉक डाउन आहे .शाळा ही बंद च आहे .त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे संस्थेचे पदाधिकारी हनुमान भोंडवे यांच्या लक्षात आले .त्यानी शिक्षकांना विद्यार्थ्यांचे ग्रुप तयार करून व झूम अँप च्या माध्यमाद्वारे ऑन लाइन तासिका घेण्याचे सांगितले .त्यानुसार दररोज सकाळी ग्रुप वर विषय शिक्षक माहिती देतीत व विद्यार्थी त्या माहिती च्या आधारे विषय समजून घेण्याचा प्रयत्न करतात .तसेच विद्यार्थ्याना काही शंका असल्यास शिक्षकाला फोन ही करू शकतील .व ऑन लाइन विचारू ही शकतात .असा हा उपक्रम सुरू झाला .या उपक्रमाबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले आहे .
विद्यार्थी ही मोठ्या आनंदाने अभ्यास करत आहे . या ग्रुप मध्ये इयत्ता चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे .या अनोख्या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार किशनचंद तनवानी , पदाधिकारी हनुमान भोंडवे , नगरसेवक चंद्रकात तनवानी यांनी या उपक्रमाचे कौतुक केलेआहे
विद्यार्थ्यांचा सोळा जून पासून ऑन लाइन अभ्यास सुरू झाला असून .भाषा विषय , निबंध लेखन , चित्रकला , गणित , सायन्स , इतिहास , भूगोल या विषयी अभ्यास दिला जात आहे .सर्व विषय शिक्षक या साठी प्रयत्न करत आहे .या सर्व शिक्षकांना ज्ञान भवन स्पर्धा परीक्षा केंद्राचे प्रमुख वैभव पवार मार्गदर्शन करीत आहे .

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close