Subscribe to our Newsletter
Loading
क्रीडा व मनोरंजन

वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी झाले होते मृणाल कुलकर्णींचे लग्न, पतीसोबतचे खास फोटो शेअर करुन म्हणाल्या…


मुंबई :कसदार अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपले वेगळे अस्तित्व निर्माण करणा-या अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि अ‍ॅडव्होकेट रुचिर कुलकर्णी यांच्या लग्नाचा आज वाढदिवस असून त्यांच्या लग्नाला 30 वर्षे पूर्ण झाली आहेत.10 जून 1990 रोजी वयाच्या अवघ्या 19 वर्षी मृणाल कुलकर्णी यांचे लग्न झाले होते.

आजच्या या खास दिनाचे औचित्य साधत मृणाल यांनी रुचिर यांच्यासोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत. ‘नात्यातलं मैत्र टिकवणं जमलंय याचा आनंद सगळ्यात मोठा…’, असे कॅप्शन त्यांनी या फोटोला दिले आहे

https://www.facebook.com/mrinal.ruchir.kulkarni?__tn__=%2CdlC-R-R&eid=ARBH9LmysrzU3FIyGxKtLEMgo86YXXwZIKzd9aE8p77GAZTRIJbKlNEeYg8JhKE1uTQ2xiNofvdhP
Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close