Subscribe to our Newsletter
Loading
आरोग्य व शिक्षण

एमपीएससी परीक्षांचे निकाल लवकर जाहीर करावेत : खासदार सातव

मुंबई :/mh20live Network

एका विद्यार्थ्यांने राज्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांचे निकाल जाहीर करावेत आणि परीक्षा लवकर घ्याव्या, यासाठी आपण लक्ष घालावे, अशी विनंती केली होती. त्यालाच प्रतिसाद देत काँग्रेस नेते व खासदार राजीव सातव यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला ‘परीक्षांचे निकाल लवकरात लवकर जाहीर करावेत’ असे पत्र लिहिले आहे.
लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा हा सवाल आहे. त्यामुळे त्याला गांभीर्याने घेत दुसऱ्याच दिवशी राजीव सातव यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला निकालाबाबत पत्र लिहिले आहे.

जेव्हा निरंजन कदम नावाच्या मुलाने स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांच्या व्यथा मांडल्या. त्यात प्रामुख्याने राज्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांचे निकाल जाहीर करावेत आणि परीक्षा लवकर घ्याव्या आणि या प्रकरणात आपण लक्ष घालण्याची अशी विनंती केली होती. मग सातव यांनी लगेच प्रतिसाद देत ‘नक्कीच याबद्दल संबंधिततांशी चर्चा करून विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर होतील असा प्रयत्न करू’ असे म्हटले होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close