मराठवाडा
तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल हा अत्यावश्यक: युनूस बागवान

मानवत /अनिल चव्हाण
दि.1 जानेवारी रोजी मानवत शहरातील पेठ महोल्ला परिसरामध्ये एजाज खान यांच्या मोबाईल शॉपीचे शुभारंभ युनूस बागवान यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ईनुस बागवान यांनी आपली प्रतिक्रिया दिली ते मनाले कि आजच्या काळात मोबाईल हे अतिशय गरजेचे बनले आहे व युवकांनी मोबाईलचे योग्य वापर करावे कोरोना विषाणूचा प्रदू भाव वाढू नये म्हणून शासनातर्फे पूर्ण शाळा बंद होत्या परंतु अँड्रॉइड मोबाईल मुळे प्रत्येक विद्यार्थ्यांना व्हाट्सअप द्वारे शिक्षण देण्यात आले व मोबाईल मुळे बँकिंग चे काम अतिशय सोपे झाले आहे…. एजाज खान यांच्या तर्फे यांच्या तर्फे यावेळी लॉक डाऊन च्या काळात गोरगरीब विद्यार्थ्यांना इंटरनेटची सुविधा मोफत देण्यात आली होती उद्घाटन करता वेळेस एजाज खान,समाजसेवक शेख मुस्ताक, मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.