Subscribe to our Newsletter
Loading
लाईफ स्टाईल

खासदार नवनीत राणांनी कापले नवऱ्याचे केस…

आमरावतीः सरीकडे, कोरोनाने संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात सलून बंद आहेत. यामुळे नागरिकांची मोठी गोची झाली आहे. अशातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी पती आमदार रवी राणा यांचे घरीच केस कापल्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
खासदार नवनीत राणा यांनी हा व्हिडिओ शेअर करताना, ‘आत्मनिर्भर होण्याचा अनोखा प्रयत्न’ म्हणत ही पोस्ट शेअर केली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांनी आपापल्या घरीच केस कापले आहेत. मात्र नवीनत राणा यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आत्मनिर्भर बननेका अनोखा प्रयास, लॉकडाउन में सांसद पत्नी ने काटे विधायक पति के बाल।

Navneet Ravi Rana यांनी वर पोस्ट केले शुक्रवार, २९ मे, २०२०
Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close