Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

आमदार अंबादास दानवे यांची हतनुर व कन्नड शहारातील कोव्हीड केअर सेंटरला भेट

आमदार अंबादास दानवे यांची हतनुर व कन्नड शहारातील कोव्हीड केअर सेंटरला भेट

कन्नड-mh20live Network शहरातील शिवाजी महाविद्यालयाच्या प्रियदर्शनी मुलींचे वस्तीगृहात असलेल्या कोव्हीड केअर सेंटरला आमदार तथा जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांनी भेट दिली व कोरोना संदर्भात केलेल्या उपाय योजनांचा आढावा घेतला.
आज कन्नड़ तालुक्याच्या दौरा केला यावेळी आमदार उदयसिंग राजपूत यांची प्रमुख उपस्थिति होती.तत्पुर्वी हतनुर येथे सध्या कोरोनाचा मोठया प्रमाणावर प्रादुर्भाव वाढलेला आहे या ठिकाणी लागोपाठ 33 रुग्ण आढळल्याने भेट देऊन गावाची पाहणी केली.कोरोना प्रादुर्भावाची साखळी तुटावी या संदर्भात कुठल्या उपाय योजना करण्यात येत आहे या बाबत आढावा बैठक घेऊन सूचना केल्या.
कन्नड ग्रामीण रुग्णालयातील कोव्हीड सेंटरला भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला तदनंतर नगरपालिका कार्यालयात बैठक घेऊन कन्नड शहातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोण कोणत्या उपाय योजना करण्यात येत आहे शहरात फवारणी, स्वच्छता कशी करण्यात आहे या संबंधित माहिती घेऊन सूचना करण्यात आल्या या प्रसंगी उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार संजय वारकड,उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश सातव, गट्विकास अधिकारी डॉ बालकृष्ण वेणीकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ बालकृष्ण लांजेवार उपजिल्हा प्रमुख राजेंद्र राठोड ,अवचित वळवळे, तालुका प्रमुख केतन काजे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डॉ अणा शिंदे, नगराध्यक्षा स्वाती ताई कोल्हे, गटनेते संतोष कोल्हे, वैद्यकीय अधीक्षक डॉ दत्ता देगावकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रवीण पवार,डॉ मनीषा मोतिंगे हतनुर प्राथमिक आरोग्य केन्द्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ हेमंत गावंडे, मुख्याधिकारी नन्दा गायकवाड़, पंचायत समिति सदस्य किशोर पवार,हतनुरचे सरपंच सुनंदाताई कोतकर, उपसरपंच अल्काताई जाधव, माजी नगराध्यक्ष डॉ सदाशिव पाटील, उपतालुका प्रमुख शिवाजी थेटे,राजू राठोड, संजय मोटे, दिलीप मुट्ठे, शहर प्रमुख सुनिल पवार,माजी उपसभापति अशोक दाबके,सोपान गोलाइत, गुलाब सालूंके,विजय बारगळ, कपूरचंद राठोड, आतिक बॉन्ड, सुखदेव काळे, विकास राजपूत,उपशहर प्रमुख संजय शिंदे, युवासेनेचे योगेश पवार, विठ्ठल शिंदे, चांगदेव सवड़े, आदित्य गर्जे, योगेश देशमुख, अक्षय शिरसाठ, भारत हार्दे, राजू भिसे,शेख आसिफ,शेख अक्रम आदि उपस्थित होते

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close