Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

नायगव्हाण च्या सरपंचपदी मिराबाई सातपुते तर उपसरपंच डॉ. अकबर शेख यांची निवड


लाडसावंगी/ रामहरी दाभाडे

औरंगाबाद तालुक्यातील नायगव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मिराबाई सातपुते याची उपसरपंचपदी
डॉ. अकबर शेख यांची  बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यासी अधिकारी  एस. बी. गजेवाड
याच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या सभेत या पदाधिकार्याची घोषणा करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य किशोर खिरे, सविताबाई ढेपे, सुमनबाई घानगाव, शिलाबाई मतकर, डॉ.प्रविण शेजुळ हे सदस्य हजर होते.  या निवडीसाठी ग्रामसेवक यावेळी  हेकाडे याचे सहकार्य लाभले.

वाचा सविस्तर news पोलीस दलातील महिला बीट अंमलदार जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडतील :गृहमंत्री अनिल देशमुख


नारायण राऊत, प्रताप शेजुळ, मधु शेजुळ, गणेश शेजुळ,विष्णू सातपुते ,अशोक सातपुते, कौतिक    माळे, बाळू मुळे पांडुरंग घानगाव,  ज्ञानेश्वर घानगाव आदींची उपस्थिती होती.

वाचा सविस्तर news शेतकऱ्यांची नाडी ओळखणारा नेता म्हणजे शरद पवार

वाचा सविस्तर newsभारतीय प्रशासकीय सेवा पूर्वप्रशिक्षण सामायिक प्रवेश परीक्षा 2021 साठी अर्ज करण्याचे आव

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close