Subscribe to our Newsletter
Loading
आरोग्य व शिक्षण

बाजरीचे फायदे – शक्ती वर्धक – बाजरी खाल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहते.

खर तर बाजरी खाण्याचे अनेक फायदे आहेत मी काही फायदे याठिकाणी नमुद करतो

बाजरी ची भाकरी खाण्याने ऊर्जा मिळते ती शरीरा साठी लाभदायक ठरते व भुक देखील लवकर लागत नाही त्यामुळे आपले वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते

बाजरीची भाकरी खाल्याने कोलेस्ट्रॉल लेव्हल संतुलित राहण्यास मदत होते ज्यामुळे हृदयाला होणाऱ्या आजारांची शक्यता दुरावते व रक्तदाब देखील नियंत्रित करते

बाजरी ही पचन क्रियेस अगदी हलकी असते ज्याने पचनक्रिया व्यवस्थित होते पचनक्रिया व्यवस्थित झाल्यास ऍसिडिटी जळजळ असे प्रकार होत नाहीत

बाजरीची भाकर ठरते आहे कोरोनावर गुणकारी?

नुकत्याच WHO च्या वैज्ञानिकांकडून कडून स्पष्ट करण्यात आले की, कोरोनाच्या काळात गरम वस्तू खाणे कधीही फायद्याचे आहे. त्यामुळे आपल्या खाण्या पिण्याच्या सवयी बदलल्या पाहिजे.प्रसिद्ध डॉक्टरांच्या मते बाजरी खाणाऱ्या माणसाला सहसा कोरोना होत नाही. कारण बाजरी हे धान्य गरम असते. बाजरीची भाकरी खाल्ल्याने शरीरात ऊर्जा आणि गर्मी बनून राहते त्यामुळे कोरोनाची सहसा लागण होत नाही. जरी कोरोना झालाच तर बाजरी मधील टॉर्चमुळे आणि बाजरीतील गर्मी मुळे शरीरात अँटी बॉडीज तयार होतात. परिणामी रुग्णाला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर सुद्धा काही एक होत नाही. म्हणून खेड्यातील बाजरी खाणारे लोक हे नेहमी सुदृढ राहतात. खेड्यात कुठल्याही सुविधा नसताना खूप कमी लोकांना कोरोनाची लागण होत आहे.

बाजरीचे फायदे

1) शक्ती वर्धक – बाजरी खाल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहते.

2) बाजरी पचायला हलकी असते. त्यामुळे वजन कमी होते.

3) हृदय विकाराचा धोका कमी होतो. कोलेस्टेरॉल कमी होत

4) कर्बोदके, पिष्टमय पदार्थ मोठ्या प्रमाणावर असल्याने शरीराची झीज भरून काढते.

5) बाजरीतील फायबर – ज्यामुळे पाचन क्षमता सुधारते.

6) बाजरी खाल्याने. कब्ज, ऍसिडिटी सारख्या समस्या होत नाही.

7) कॅन्सर – बाजरीची भाकर खाल्याने कॅन्सर सारखे आजार होण्यापासून वाचवते.

असे अनेक फायदे या बाजरीच्या भाकरीचे आहेत.

बाजरी नेहमी हिवाळ्यात खावी उन्हाळ्यात शक्यतो टाळावी

टीप– या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. mh20live.com याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close