Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

औरंगाबाद :खिंवसरा प्रॉपर्टी शोकेस तीन दिवसीय एक्झिबिशनचे आयोजन


औरंगाबाद –
कोव्हीड या संसर्ग आजाराचा प्रार्दुभाव कमी होण्यास सुरूवात झाली असून आता  येणार्‍या सणासाठी योग्य घर, बंगलो, फार्म हाऊस किंवा गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय आपल्यासाठी तयार आहे. दसरा दिवाळीच्या मुहर्तावर इन्वेस्टर डे साजरा करण्यासाठी खिंवसरा ग्रूपच्या माध्यमातून हजाराहुन अधिक मालमत्तेत गुंतवणूक करण्याची नामी सुवर्ण संधी गुंतवणुकदाराना करुन देण्यात आली आहे.  
वेगवेगळया प्रकारची मालमत्ता खरेदी करणार्‍या ग्राहकांसाठी  एकाच ठिकाणी खिंवसरा प्रॉपर्टीज शोकेसचे आयोजन करण्यात आले आहे.  8 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर पर्यंत हे एक्झिाबिशन चालणार आहे. यात प्रॉपर्टी बुक करणार्यास आकर्षक सवलत ही मिळणार असल्याचे खिंवसराग्रुपचे व्यवस्थापकीय  संचालक रविंद्र खिंवसरा यांनी सांगितले. दसरा दिवाळीच्या शुभमुर्हतावर घर घेणे किंवा घरात राहण्यास जाण्याची अनेकांची इच्छा असते.गेल्या दोन वर्षांपासून कोव्हीड संसर्ग आजारामुळे अनेकांच्या इच्छा या काळात अपुर्ण राहिल्या आहे. आता मात्र परिस्थिती पुर्व पदावर येत आहे . सर्वसामान्य ग्राहकांच्या भावनांचा विचार करून शहरातील रिअल इस्टेट क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असणार्‍या खिंवसरा ग्रुपने ग्राहकांच्या अग्रहास्ताव एक्झिबिशनचे आयोजन केले आहे. याच माध्यमातून ग्राहकांना इन्वेस्टमेंट डे साजरा करण्याचे औचित्य मिळणार आहे.  शहरा जवळ आणि शहरात पुर्ण झालेल्या 12 विविध खिंवसरा प्रकल्पामध्ये  वास्तुशास्त्रानुसार तयार असणार्‍या 2 बीएचके, 3 बीएचके, 4 बीएचके, फार्म हाउस, फ्लॅट , बंगलो,  दुकाने, व्यावसायिक शॉप  प्रॉपर्टी बुक करण्यार्‍यास वेगवेगळया प्रकारचे आकर्षक कॅश डिस्काउंट मिळणार असून गुंतवणुक करण्यार्‍यांना ही नामी संधी आहे.  
खिंवसरा City ( पैठण रोड), खिंवसरा Autumn (पन्नालाल नगर), 3 & 4 बीएके, खिंवसरा Town (तीसगाव), खिंवसरा Aura खिंवसरा पार्क, खिंवसरा बाजार औरंगपुरा, खिंवसरा August Higstreet खिंवसरा पार्क , खिंवसरा Square खिंवसरा पार्क, खिंवसरा Orange Square वाळूज, खिंवसरा Business Centre वाळूज, खिंवसरा Gold plex जालना रोड, खिंवसरा Colony  (पडेगाव), खिंवसरा lotus समर्थनगर हे असून यांच्या तात्काळ खरेदीवर कॅश डिस्कांउन्ट मिळणार आहे. यात 10 लाखांपासून दिड करोडपर्यंंतच्या प्रॉपर्टीचा समावेश आहे.
खिंवसरा ग्रुपच्या लवकरच येणार्‍या प्रोजेक्टमध्ये Drive in cinema पैठण रोड, खिंवसरा Cineplex वाळूज व उल्कानगरी, खिंवसरा Fortune जालना रोड,Wax Museum  जालना रोड सदरच्या एक्झिाबिशन मध्ये सपना सिर्यामिक, दुर्गा प्लॉयवूड, एमिनन्ट सर्विसेस, आर्किपेल आर्किटेक्ट, पॅलेट फर्निशिंग, प्रैोन्सिझ मार्केटिंग वेंचर्स, डी.जे.कस्ट्रक्शन आदी या एक्झिबिशन मध्ये सहभाग नोंदवणार आहे. या एक्झिबिशनला भेट देण्यासाठी  पुर्व नोंदणी आवश्यक असून याचा सर्व ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन खिंवसरा ग्रुप कडुन करण्यात आले आहे.  
खिंवसरा ग्रुपची 64 वर्षाची एकनिष्ठा
रिअल इंस्टेट आणि मनोंरजन क्षेत्रातील नाव म्हणजे  खिंवसरा ग्रुप असून गेल्या 64 वर्षाच्या अनुभवातून हजारो कुटुंबियांचे घराचे स्वप्न पुर्ण कले आहे. शहरी जीवन शैलीनुसार लक्झुरिअस घरापासून बंगलो ते सर्व सामान्यांना परवडतील अशा प्रकारचे घरे त्यांनी उपलब्ध करुन दिली आहे.  यासोबतच त्यानी 3D अध्यावत सिनेमागृह, बिझनेस सेंटर, हॉटेल्स अशा विविध क्षेत्रांतही त्यांचा वावर असून सामाजकारणातही त्यांचे मोठे योगदान आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close