Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

औरंगाबाद तालुक्यातील अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांना आपती व्यवस्थापनाग्रस्त 50 हजार रूपये नुकसान भरपाई व पिक विमा मंजुर करा मनसेची मागणी

औरंगाबाद: औरंगाबाद तालुक्यातील अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांना आपती व्यवस्थापनाग्रस्त 50 हजार रूपये नुकसान भरपाई व पिक विमा मंजुर करण्यात यावे यासाठी नायब तहसीलदार पी-टी -मुंडे यांना आज निवेदन देण्यात आले आहे
औरंगाबाद तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पावुस झाल्यामुळे सर्व पळपिके जसे डाळीब सिताफळ मोसंबी इत्यादी व भुसार माल सोयबीन मुग उडद बाजरी मका कपाशी तुर इत्यादीं तसेच भाजीपाल्याचे पिके टमाटे कांदा या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे हे नुकसान भरुन निघणार नाही परतु राज्य सरकार व केंद्र सरकारने औरंगाबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रूपये नुकसान भरपाई देण्यात यावी कारण शेतकर्‍यानसमोर मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे या वर्षा सारखी अतिवृष्टी या अगोदर कधिही बघीतली नाही अतिवृष्टीमध्ये झालेले नुकसान म्हणजे शेतीची नासधूस झाली शेती वाहुन गेली असा याचा अर्थ नाही कारण अतिवृष्टी म्हणजे पिकांचे जास्त पाण्यामुळे झालेले नुकसान पिकाला फांद्या फुले फळे न लागणे लागलेल्या फळाची गळ होणे कापनी केलेल्या पिकाची नासाडी होणे जास्त पाण्यामुळे पिके पिवळी पडणे इत्यादीं यामुळे शेतीचे नुकसान म्हणून अधिक पावुस झाल्यामुळे पंचनामे न करता शेतकर्‍यांना सरसकट 50 हजार रूपये अर्थिक मदत व पिक विमा मिळावे ही अपेक्षा आहे तरी साहेबांनी औरंगाबाद तालुक्यातील शेतकर्‍यांचे अतिवृष्टीमुळे न भरून निघणारे नुकसान झाले आहे म्हणून प्रशासनाकडून लवकरात लवकर प्रत्येक शेतकर्‍याला 50 हजार रूपये नुकसान भरपाई व पिक विमा मंजुर करण्यात यावी जेणेकरून शेतकर्‍यांना मदतीचा हातभार लागेल शेतकर्‍यांना योग्य वेळेत मदत न केल्यास आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल याचि नोद घ्यावी निवेदनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना संभाजीनगर औरंगाबाद तालुकाध्यक्ष आप्पासाहेब वानखरे पाटील दादासाहेब भेरे (तालुका सचिव) संदिप दांडगे ,अजित पाटील कुबेर (तालुका उपाध्यक्ष) सचिन कुबेर(सर्कल अध्यक्ष) विठ्ठल पोफळे , बाबासाहेब बागल (तालुका चिठणीस कामगार सेना) कमलेश चौधरी मनवीसे तालुका अध्यक्ष योगेश भालेकर (तालुका उपध्यक्ष) सजन इथर (तालुका उपाध्यक) पिंटू पुगळे (तालुकाउपाध्यक्ष) संदिप वाघ(तालुका उपाध्यक्ष) काकासाहेब बोर्डे बाबा चौधरी दादासाहेब उकर्डे विठ्ठल घावठे, बाबासाहेब दाभाडे, आकाश हेकाडे, उद्धव बागल, नचिकेत बागल संकेत मगर ,दादासाहेब उकिरडे, विलास इतथर यांच्यासह सर्व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close