Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबादमराठवाडामहाराष्ट्र

वैजापूरात उभाणार बायो सीएनजी प्रकल्प शेतकऱ्याना होणार फायदा

सभासद नोंदणीला जोरदार प्रतिसाद
औरंगाबाद /प्रतिनिधी– इंधन दरवाढ आणि वाढते प्रदुषणाला आळा घालण्यासा’ी वेंâद्र सरकारने देशात तालुकानिहाय बायो सीएनजी प्रकल्प सुरू करण्याचा निणNय घेतला आहे. एमसीएल सलग्न वैजामहिमा प्रोड्युसर वंâपनी लिमिटेडच्या माध्यमातून हा प्रकल्प वैजापूर तालुक्यात सुरू होत असून या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकNयांना बळ देण्याचे तसेच वंâपनीतून रोजगार निर्मिती होणार असल्याचे प्रतिपादन वंâपनीचे संचालक संतराम घेर यांनी केले.

.हेही वाचा-प्रा.सुरेश पुरी यांना जीवन गौरव पुरस्कार


वैजापूर तालुक्यात वैजामहिमा प्रोड्युसर वंâपनी लिमिटेडच्या माध्यमातून तब्बल १० एकर जागेवर बायो सीएनजी वंâपनी उभी राहणार आहे. तालुक्यातील शेतकNयांना नेपिअर गावत लागवडीसा’ी दिल्यानंतर या गवतापासून बायो सीएनजी प्रकल्प सुरू होणार आहे. त्यामुळे इतर पिकांच्या शाश्वत उत्पन्नाची कु’लीच हमी नसताना वंâपनीमार्पâत दिल्या जाणाNया नेपिअर गवताच्या लागवडीतून शेतकNयांचे उत्पन्नात मो’ी वाढ होणार आहे. तसेच या वंâपनीमुळे तालुक्यातील जवळपास २ हजार हुन अधिक कुशल, अकुशल कामगारांना मो’ी संधी निर्माण होईल असा विश्वास वंâपनीचे संचालक संकेत बाळू तांबोळी यांनी व्यक्त केला.

हेही वाचा-सिंचनक्षेत्र वाढीसाठी आवश्यक कामाबरोबरच प्रलंबित कामे पूर्ण करा- जलसंपदा मंत्री जयंत पाटील
दरम्यान, वैजामहिमा प्रोड्युसर वंâपनीने तालुक्यातील गावांगावामध्ये एमव्हीपी नियुक्त केले आहे. या एमव्हीपीच्या माध्यामातून गावपातळीवर सभासद नोंदणी सुरू आहे. या वंâपनीत सभासद होण्यासा’ी शेतकNयांनी पसंती दर्शविली असून जास्तीत जास्त शेतकNयांनी सभासद नोंदणी करून घ्यावे असे आवाहन वंâपनीच्या संचालक मंडळांनी केले आहे.
असा होणार शेतकNयांना फायदा
या प्रकल्पात नेपिअर गवतापासून बायो सीएनजी, बायो पीएनजी निर्मिती प्रक्रिया करण्यात येणार आहे.या हत्ती गवताला गिनिगोल, नेपिअर गवत देखील ओळखले जाते तसेच या गवताचा उपयोग चारा म्हणून करतात. मात्र या गवतापासून आता सीएनजी, पीएनजी व सेंद्रिय खत निर्मिती होणार आहे. हे गवत साधारण दोन महिन्यात १५ ते २० पुâटांपर्यंत वाढते तीन महिन्यात एकदा कापणी केली तरी साधारणपणे वर्षातून चार वेळा कापणी होणार आहे. एक एकर मध्ये किमान १५० ते २०० टन उत्पादन शेतकNयाला यातून मिळणार आहे. या गवताला प्रती टन भाव हा एक हजार रुपये असणार आहे. त्यामुळे शेतकNयांना मो’ा फायदा होईल असा विश्वास वंâपनीचे संचालक देविदास ञिंबके यांनी व्यक्त केले
फोटो ओळ- एम सी एल सलग्न वैजामहिमा प्रोडूसर कंपनी लिमिटेड वंâपनीचे संचालक संतराम घेर संवदगाव येथील शेतकNयांना माहिती देताना.

हेही वाचा -साहित्य समाजाच्या विकासासाठी साह्यभूत :सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close