Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

माजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन


औरंगाबाद/प्रतिनिधी

मुकुंदवाडी गावात भव्य ड्रेनेजलाईन चे उदघाटन सोहळा बुधवारी दि.21 रोजी मा.विधानसभा अध्यक्ष आमदार हरीभाऊ बागडे (नाना) आमदार नारायण भाऊ कुचे यांच्या हस्ते मुकुंदवाडी भागात विविध ठिकाणी ड्रेनेजलाईन चे उदघाटन करण्यात आले या प्रसंगी माजी महापौर बापू घडामोडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राधाकृष्ण पठाडे,रामचंद्र नरोटे,रामभाऊ ठुबे, दीपक खोतकर,मनोहर जगताप,सुनील जगताप, नामदेव राते,सुखदेव शिंदे,गंगाधर गायकवाड, रमेश दहीहंडे, दत्तात्रय पिवळ,साळुबा ठुबे, भाऊसाहेब भुसारे,मधुकर लंबाडे,अंबादास जगताप,माधवराव ठुबे,पंडित बांबर्डे, काशिनाथ गुळे,रावसाहेब गुळे,राधाभाऊ जगताप,पंढरीनाथ शिंदे,रामलाल शिंदे,रतन साळवे,कैलास मीठे,महाजन चुंगडे, कोठावदे सर,सुदाम आधाने,प्रकाश गायकवाड,कल्याणसिंग राजपूत, कल्याण भुसारे, बबन शिंदे,कल्याण गायकवाड,माणिकराव थोरात, भाऊसाहेब कुबेर,साहेबराव भोसले,अशोक जगताप,विश्वनाथ लांबदांडे,हरीचंद्र चव्हाण,डॉ,राऊत,निंबा अहिरे,श्यामसुंदर क्षीरसागर ,जोगदांड सर,परमेश्वर गायकवाड,ज्ञानेश्वर शिंदे,हरिभाऊ बुजाडे, बंडू ठुबे,श्रीमंत गायकवाड, सतेश्वर शिंदे,गणेश लहाने,प्रशांत ठोंबरे,विठ्ठल गायकवाड, अप्पासाहेब खोतकर,मन्सूर पठाण,ज्ञानेश्वर भुसारे,बाळू कुबेर,भगवान भुसारे, प्रल्हाद गायकवाड, प्रमोद भुसारे,राजू कर्जुले,गणेश भुसारे, अशोक गावंडे,प्रवीण गटकळ, ज्ञानेश्वर जाधव,विजय गवळी,जगदीश नांदरकर,सुरेश कोळगे,काकासाहेब मते,अशोक जगताप,अजय शिंदे, राजेंद्र जगताप,राजीव शिंदे,बाबासाहेब गवारे,जयदेव गंडे, गणेश खोतकर,किशोर लामदांडे,सचिन गोराडे, अजय कुबेर, माने पाटील, उद्धव वाघ,बंडू ठोंबरे,विठ्ठल गुळे प्रकाश शिंदे,मंगेश साळवे,गणेश पठाडे,भारत लांबदांडे,आकाश ठोंबरे, गजानन आधाने,राजकुमार कुचे,शिवदत्त गायकवाड,संदीप कुचे, यांची उपस्थिती होती, कार्यक्रम चे प्रास्तविक किसन ठुबे यांनी तर सूत्रसंचालन जगदीश गायकवाड यांनी केले,

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close